नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! स्वादिष्ट चवी शिवाय बडीशेप खाण्या चे इतरही अनेक फायदे आहेत. तज्ञांच्यामते बडीशेप हे असेच एक सुपरफूड आहे. जे एंटी ऑक्सिडेंट समृद्ध आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास पसंद सुधारण्यास आणि वजन कमी करण्यात मदत होते. मंत्र ज्योतिष शास्त्रानुसार बडीशेप वापर काही उपाय दूर करण्यासाठी ही करता येतो. बडीशेप ने बरीच त्रास कमी होता. असं म्हणतात. चला जाणून घेऊ या.

बडीशेप आपण जेवल्या वर खात असतो. कधी काही पदार्थात स्वादा साठी वापरतो. एखाद्या पदार्था चा सुगंध वाढविण्या साठी देखील बडीशेप चा वापर करतात. बडीशेप आरोग्या साठी खूप लाभदायक आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार तुम चं कुठलंही काम पूर्ण करण्यासाठी बडीशेप अत्यंत उपयोगात येत असते असं म्हणतात.

तुमचे एखादे काम पूर्ण होत नसेल. तर घरातून बडीशेप खाऊन निघावं. सोबतच बुधवार च्या दिवशी खिशात हिरव्या रंगाचा रूमाल ठेवल्या नं जीवनात येणार् या बाधा कमी होण्यास मदत होते आणि बिघड लेली काम ही नीट होतात.

बडीशेप खाल्ल्या नं बदललेलं ग्रहमान मजबूत होत असतो असं ज्योतिषशास्त्रात मानल्या जातात. यासाठी बडीशेप चं सेवनमध्ये मध्ये करत राहावं असं केल्या ने शुक्र, बुध ग्रह आणि चंद्र मजबूत होतो. सोबतच मंगळ ग्रह ही चांगला होतो.

असं मान लं जातं त्यांनी जीवनातील सर्व समस्या दूर होतात. बर् याच जणांना रात्री झोपेत वाईट स्वप्न पडत असतात. अशा वेळी एका कपड्यात बडीशेप बांधून आपल्या उशी जवळ ठेवल्यास वाईट स्वप्न पडाय ची कमी होता असं सुद्धा म्हटलं जातं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *