नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! भावनिक बुद्धिमत्ता ही एक स्वतःच्या आणि मग इतरांच्या भावनांना ओळखण्याची आणि त्यानुसार प्रतिक्रिया देण्याची एक कला आहे. आसपासच्या वातावरणानुसार आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विचार करण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी उपयोगात आणण्याची क्षमता देखील आहे.

काही राशींना त्यांच्या भावनांबद्दल फारशी काळजी नसते किंवा इतरांच्या भावनांबद्दल सुद्धा खेळ नसतं. पण काही राशीं अशा ही आहेत ज्या भावनिक दृष्टय़ा अत्यंत बुद्धिमान आहेत, हुशार आहे त्यांचे हे त्यांच्या भावनांवर उत्तम नियंत्रण असतं. या राशीची लोकं स्वतःच्या नाही तर इतरांच्या सुद्धा भावना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात. अशाच पाच राशी आहेत या कोणत्या ते आज आपण जाणून घेणार आहोत.

पहिली आहे मी मीन राशीचे लोक ही साधी लोक असतात ते त्यांच्या भावना आणि इतरांच्या भावना चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतात. त्याला परिपक्व मार्गाने सामोरं सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे इतरांना भावनात्मक संकटातून ते दिलासा देतात समजून घेतात. सहसा कोणाला दुखवत नाही, पण त्याच्या सहन शक्तीला सुद्धा मर्यादा असतात.

या नंतरची रास म्हणजे कर्क रास कर्क राशी चे लोक सुद्धा जेव्हा एखाद्या व्यक्ती ला त्याच्या भावना मध्ये गुंतलेल्या पाहतात तेव्हा ते त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि त्या व्यक्तीला समस्यावर मात करण्यासाठी सुद्धा मदत करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न ही करतात. तसाच कर्क राशीचे लोक ही आपल्या भावना सोबत परिपक्व असतात. कोणालाही अशा प्रकारे सांभाळू शकता जसं कोणी ही करू शकत नाही. तशीही शांत स्वभावाची रास आहे.

आता यानंतर तिसरी रास म्हणजे तूळ राशी एक संतुलित रास आहे जी कोणत्याही भावनिक अवस्थेत व्यवहारिक दृष्ट्या प्रत्येक ठिकाणी निष्पक्षता आणण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय हवा असतो. म्हणून जेव्हा एखाद्याला भावनिक वेदना होत असेल तर तूळ राशीच्या लोकांना त्यामुळे चिंता होते आणि ती भावनिक वेदना कोणती आहे, कशामुळे आहे ते समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे त्या व्यक्तीला मदत करण्याची प्रेरणा अपवाद जागी होते.

यानंतरच्या यादीत नाव येतं ते कन्या राशीचे लोकं हे समर्पित प्रेरित आणि कष्टकरी तसंच विश्लेषणात्मक लोक असतात. पण ते भावनिक दृष्टय़ा ही चांगले असतात. कन्या राशी चे लोक ही कुटुंबासाठी जगणारी असतात. जे भावनिक समस्या च्यावेळी आणि प्रियजनांना मदत करण्यासाठी नेहमी उपस्थित असतात.

सर्वात तीव्र वृश्चिक आणि ही या यादीत पाचव्या क्रमांकावर येते. वृश्चिक केवळ स्वतः च्या भावनांशी संतुलित नसतात तर ते इतरांच्या नकळत त्यांच्या भावनिक समस्या सुद्धा जाणून घेत असतात. वृश्चिक राशीचे लोक अत्यंत दयाळू असतात. ते आपल्या प्रियजनांना आपल्या जवळच्या माणसांना भावनिक रित्या 100 टक्के न्याय देतात

आणि देऊ शकतात ही इतरांकडून देखील तशीच त्यांची अपेक्षा सुद्धा असते जसं ते इतरांना समजून घेतात असा इतरांनी आपल्या ला समजून घेतला पाहिजे. ही साधी प्रामाणिक अपेक्षा ही प्रत्येका चीच असते तर मंडई या पाच राशी आपल्या व्यक्तिमत्त्वा शी संबंधित अनेक गोष्टी स्पष्ट वर्णन करतात. 12 राशींपैकी या पाच राशी आहेत. स्वभावावर नियंत्रण मिळवू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *