नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्रीराम भक्त बजरंग बली हे भक्ती युक्ती आणि शक्तीच्या बाबतीत अग्रेसर मानले जातात. बजरंग बली हे अतिशय शिस्त प्रिय म्हणून ओळखले जातात म्हणून रामाची आणि मारुतीरायाची कनिष्ठ मैत्री दिसून येते. मात्र तुम्ही जर त्यांची उपासना करत असाल तर तुमच्या शाळेसाठी काळात त्यांची प्रार्थना करत असाल तर तुम्हाला काही नियम पाळणे बंधनकारक ठरेल.

त्या नियमाचे पालन केले तर तुम्हाला शनी आणि मारुती या दोघांची कृपा प्राप्त होईल. जाणून घेऊया ते नियम. तुमचा साखरपुडा होणार असेल तर त्याची मुख्य खरेदी अर्थात अंगठी खरेदी या दोन दिवशी करू नका. लग्न ठरण्यासाठी मारुतीरायाची उपासना करा असे सांगितले जात असले तरी हे दोन जीवांना परस्पर जोडणारी अंगठी मंगळवारी किंवा शनिवारी खरेदी करू नये.

कोणा संवर्धनासाठी हनुमंताला शुभ मानले जाते. म्हणून मंगळवारी आणि शनिवारी सात्विक आहार घ्यावा असे सांगितले जाते. जेणेकरून शरीराला आणि बुद्धीला जडत्व येणार नाही. आणि भक्तीला शक्तीची साथ मिळेल. मंगळवारी नक्की कापली केसे कापले तरी हरकत नाही. परंतु शनिवारी या गोष्टी टाळाव्यात.

कारण शनि देवांना स्वच्छता प्रिय असली तरी या दिवशी या गोष्टी केल्याने शनि देवांना आवडत नाही. दानधर्म गरजूंना मदत चेष्टांची सेवा किंवा विशेष कार्य करा मंगळवारी आणि शनिवारी नवीन कपडे घालने टाळा. नवीन कपड्यांचे उद्घाटन करायचे असेल तर गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो. जर वस्त्रदान करणार असाल तर कोणत्याही दिवसाचे बंधन नाही. मंगळ दोष टाळायचा असेल.

तर मंगळवारी काळे कपडे घालने टाळा. हनुमंताला आणि शनि देवाला सेंद्रि रंग प्रिय आहे. या दोन्ही दिवशी काही मुख्य कामे करायची असल्यास पिवळ्या केशरी लाल रंगाचे कपडे तुम्ही घाला. तुम्हाला धनलाभ प्राप्त होईल. मारुतीरायाला आणि शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही उपाय केले आहेत का. आम्हाला नक्की सांगा

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *