नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामीची सेवा अनेक स्वामी सेवेकरी करतात. मना पासून जे पुन्हा श्रद्धे ने विश्वासा ने स्वामींना शरण जातात त्यांच्या वर स्वामी नक्की प्रसन्न होतात. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात कारण स्वामींनी फक्त प्रयत्न करत राहा घाबरू नका असे सांगितले आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी चे वचन आहे. स्वामी त्यांच्या सर्वच भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांच आयुष्य सुरक्षित करतात.

आनंदी बनवतात. स्वामी ची योग्य आणि अचूक नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ खूप मोठा मिळते. ही सेवा तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर करा ही एक सोपी स्वामी सेवा आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल, संतती नसेल चांगली नोकरी हवी असेल, घर हवं असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काही गोष्टी असतील त्यासाठी स्वामी ची सेवा ही स्वामी चा केंद्रातून मठा तून दिली जाते आणि जर आपण विश्वासा ने मनोभावाने ती सेवा त्या दिवसा पर्यंत.

म्हणजे 21 दिवस तीन महिने एक महिना जशी असते तशी केली आपल्या ला जशी जी सांगितली आहे ती आपण विश्वासा ने श्रद्धे ने मनोभावाने केली तर आपणा सर्वा इच्छा पूर्ण होतात. आणि ज्या कार्यासाठी आपण मी सेवा करतो ते कार्य सुद्धा आपली पूर्ण होता. ही सेवा आहे. इच्छापूर्ती साठी ही सेवा आहे ती तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही सेवा करा तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल. सेवा करणारी ही एक छोटे काम करा.

तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकता. तुम्ही देव घरासमोर बसा आणि एकता मन घ्या आपल्या उजव्या हाता मध्ये पाणी घ्या आणि झी ही तुमची इच्छा असेल. ती बोला जे काही तुम्हाला हवा आहे ते बोलायचं आहे. ही इच्छा पूर्ण होण्या साठी मी स्वामी तुमची सेवा करता माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. नंतर ते पाणी ताम्हनात सोडावे. आणि त्यानंतर ते पाणी तुळशी मध्ये टाकू शकता. वर कोणत्याही दिवसापासून महिन्या च्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा संकल्प करा आणि गुरुवार पासून ही सेवा तुम्ही सुरू करा.

अशा पद्धतीने तुम्हाला ही स्वामीजी सेवा कमीत कमी तीन महिने ही सेवा करा. तुमची इच्छा पूर्ण होईल यासाठी तुम्हाला स्वामींचे सारामृत. पारायण करायचे आहे. रोज तीन अध्याय वाचाय चं आहे. पुन्हा 21 अध्याय पारायण असते. रोज 33 अध्याय सात दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील. पुन्हा आठव्या दिवसापासून नवीन अध्याय वाचावे असे सातत्या तुम्हाला तीन महिन्यां पर्यंत ठेवायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्य सेवा ही पुस्तक होती असेल तर त्या मध्ये गीते चा 15 वा अध्याय दिले ला आहे. तो गीते चा 15 वा अध्याय तुम्हाला एक वेळ वाचायचा आहे. सारामृत तीन अध्याय वाचुन झाल्यानंतर गीते चा 15 वा अध्याय रोज नित्यपणी वाचायचा आहे.

हे वाचून झाल्या नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळी किंवा 11 माळी जमत नसेल तर कमीत कमी एक माळ करायची आहे. आणि तुमच्या इच्छापूर्ती साठी तुम्हाला तीन गोष्टी करायची आहे. मनोभावाने विश्वास आणि श्रद्धेने ही सेवा करा जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *