नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपण प्रत्येक जण जेव्हा आपल्या वर एखादं संकट येतं मग ते आर्थिक असेल, मानसिक असेल किंवा शारीरिक असेल तेव्हा देवाचं नाव घ्यायला सुरुवात करतो. देवाने आपल्याला या संकटातून तारावर अशी आपली इच्छा असते आणि त्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार असतो.

अशीच एक साधन आहे अशीच एक उपासना आहे. गुरूचरित्रातली एक ओवी आहे जी तुम्ही 52 वेळा म्हटलात तर तुमच्या वर आलेल्या कोणत्याही प्रकारचे संकट असेल. संकटाचा प्रकार कोणताही असो, आर्थिक शारीरिक, मानसिक त्यातून तुमची सुटका नक्कीच होईल. कोणती आहे ती उभी कशी म्हणाय ची त्या ची काही विशिष्ट पद्धत आहे का? चला हे सगळे जाणून घेऊ या.

श्रीगुरुचरित्र हा मोठा पावन ग्रंथ आहे. या ग्रंथा ची अनुभूती अनेकांना आलेली आहे. कित्येक जण याचा सतत पारायण करत असतात आणि त्या चं फळ त्यांना दिसता सुद्धा त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार सुद्धा घडत असतात असा हा जागृत ग्रंथ आणि त्या ग्रंथा मधील एक ओवी आहे जी आपल्या ला आपल्या संकटात न वाचणार आहे.

आता ही ओवी म्हणाय ची कधी आणि कोणती हवी आहे? चला जाणून घेऊ या ही ओवी तुम्हाला गुरुवारी मनाई आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठून नित्य काम पूर्ण केल्यानंतर स्वच्छ आंघोळ करून आधी देवाची पूजा करायची. नंतर एक पाठ मांडायचा आणि त्यावर एक वस्त्र टाकायचा. त्या वर्षी गुरु दत्त यांची प्रतिमा ठेवाय ची.

पंचामृताने दत्तगुरू च्या मूर्ती ला किंवा प्रतिमे ला स्नान घालावं. त्यानंतर सुगंधित फुलं अर्पण करायची. त्यानंतर श्री गुरुदत्तांची मनोभावे पूजा करायची आपल्या वर जे काही संकट आलं असेल. अडचण आली असेल ती एका पांढऱ्या कागदावर लिहायची. पण ती लिहिताना हळदी ने लिहाय चे आहे. याचा अर्थ एक वाटी घ्या.

त्यात हळद टाका. त्यात थोडं पाणी टाका आणि छोट्या शा काडी ने स्वच्छ पांढऱ्या कागदावर तुमच्या वर जे काही संकट आलं असेल ते लिहा अक्षर चांगलं नाही आला तरी चालेल त्या मागची भावना महत्त्वाची व्यवस्थित लिहिण्या चा प्रयत्न करावा आणि हा कागद घडी करून श्री गुरुदत्ता च्या प्रतिमे समोर ठेवा आणि त्यानंतर गुरुचरित्रा मधले एक ओवी 52 वेळा म्हणा.

उद्धरावया भक्तजना । अवतरलासी नारायणा । वासना जसी भक्तजना । संतुष्टावे तेणे परी ।
ऐसी तुझी ब्रीद ख्याती । वेदपुराणी वाखाणिती । भक्तवत्सला श्रीगुरुमूर्ती । विनंती माझी परिसावी ॥

योगी मन लावून 52 वेळा मनात कोणतीही शंका न ठेवता फक्त आपल्या मनात श्रद्धा असू द्या त्याचा फळ नक्कीच तुम्हाला मिळेल. शक्य असेल तर त्या दिवशी उपवास करा. उपवासा ने उपासने ला बळ प्राप्त होतं तसाच 52 वेळा पठण केल्यानंतर श्री गुरु दत्ता ची आरती करा

काही तरी गोड पदार्थ दाखवा. घरातील इतरांना सुद्धा तो प्रसाद म्हणून वाटा. कोणतीही उपासना करताना आपलं मन नक्की एकाग्र करून ती करावी मना पासून करावी. मग आपल्या ला त्या चं फळ नक्कीच मिळते. श्री गुरुचरित्र हा अतिशय जागृत ग्रंथ आहे आणि या ग्रंथा चा अनुभव येतोच येतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *