नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, संत तुकोबाराय ने सांगितलं. निंदका चे घर असावे शेजारी. पण आजकाल शेजारपाजार यांच्या पेक्षा आपली जवळची आपली निंदा करतात. आपल्याला कमी लेखतात. मग अशा वेळी आपण काय करतो आपण डिप्रेशन मध्ये जातो. काय करावं हे कळत नाही. त्या वेळी फक्त एवढंच करा.

की तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना.मला घर चे काय म्हणतील? मी अपयशी होईल की नाही लोक मला हसतील या गोष्टी चा विचार मनातून काढून टाका. लोक काय म्हण तील यापेक्षा तुम्हाला जी गोष्ट आवडते जी गोष्ट तुम्ही चांगली करू शकता ती गोष्ट करण्यासाठी पुढचा आणि ती गोष्ट आत्मविश्वासा ने करा जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा हीच लोक तुमच्या मागे मागे करतील तुमचे कौतुक करतील काल पर्यंत तुमची निंदा करणारे लोक आज मात्र आम्ही तुमचे रिलेटिव्ह आहोत.

आम्ही तुमचे पाहुणे आहोत आम्ही तुमचे शेजारी आहोत या गोष्टी बद्दल. जगा ला ती ओरडून सांगते. जे आधी तुमची निंदा करीत होते जे आधी तुम्हाला इतरांचे उदाहरण देत होते ते जग तुमचं उदाहरण देतील हे तेव्हाच होऊ शकते. जेव्हा तुम्ही त्यांना इग्नोर कराल. तुम्हाला कोण काय म्हणतंय? कोण नाव ते कोण तुमची निंदा करताय याकडे बघू नका तुम्ही पुढे चालत रहा यश मिळवत रहा हई लोक तुमच्या मागे मागे येतील. आणि मनात म्हणाय चं श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *