नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष घटना घडत असतात आणि त्याची माहिती आपल्याला करून देणे खूप गरजेचे आहे. कारण ते आपल्यासाठी काही शुभ असतात. तर, काही अशुभ असतात. अनेक वेळा आपल्या घरांमध्ये पक्षी येत असतात. किंवा आपल्या घराच्या गॅलरीमध्ये येत असतात. हे आपल्यासाठी शुभ आहे की, अशुभ ते आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

काही पक्षी असे असतात की, ते घरात आल्यामुळे आपल्या धन प्राप्ती होऊ शकते व आपल्या घरातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. तर, काही पक्षी असे असतात की, ते घरात आल्यामुळे आपल्या घरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात व गरोदर महिला जर, आपल्या घरात असेल तर, तिच्यावर देखील त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आता हे शुभ/ अशुभ पक्षी कोणते ? याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.

जे पक्षी घरात आल्यामुळे आपल्या घरावर त्याचे अशुभ परिणाम होत असतात. त्यातील पहिले पक्षी म्हणजे वटवाघूळ. वटवाघूळ घरात आल्यामुळे त्या घरांमध्ये सतत संकटे येत राहतात. काहीतरी अपशकून घडतच राहते. घरातील सदस्यांची सतत आरोग्य बिघडत असते. ते सतत आजारी पडत असतात. त्यांच्या घरामध्ये सतत काही ना काही अपशकुन घडत राहते. त्यांचे नातेवाईक देखील आजारी पडत असतात.

दुसरा पक्षी म्हणजे कावळा. जर कावळा आपल्या घरात आला किंवा आपल्या स्वप्नांमध्ये आला आणि त्याने काव काव असा आवाज केला तर, असे समजुन जा की, आपल्या खूप जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे. त्याची समाचार आपले मन आपल्याला मिळणार आहे. म्हणून हा कावळा घरात येणे किंवा स्वपनात येणे हे खूपच अशुभ मानले जाते.

तिसरा पक्षी म्हणजे घुबड येऊ लागला आणि एकाच दिशेने तोंड करून जर, ओरडू लावला तर, ते खूप अशुभ मानले जाते. याचा संकेत असा असतो की, आपल्या घरावर कोणत्यातरी मोठे संकट येणार आहे. परंतु जर घुबड एकदा किंवा दोनदा आपल्या घरात आला तर, याचा संकेत असा ही मानला जातो की लक्ष्मी हे आपल्यावर कृपा झाले आहे. आणि आपल्या घरात धनधान्याची बरकत होणार आहे.

तुमच्या घरामध्ये चिमणी सतत येत हा अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की, त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता ची कृपा झाले आहे. चिमणी आपल्या घरात चिमनी आपल्या घरात घरटे बांधते. हे देखील खूपच शुभ मानले जाते. त्याच बरोबर सकाळी सकाळी आपल्याला कबुतरा चे दर्शन झाले तर, असे समजुन जा की यामुळे आपल्याला त्या दिवशी धनप्राप्ती होणार आहे.

हा दिवस आपल्यासाठी खूपच शुभ आहे. त्याचबरोबर सापाचे दर्शन आपल्याला झाले तरी देखील ही खूपच शुभ संकेत मांनला जातो. यामुळे ही आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. हंस दिसणे हा ही खूप अशुभ संकेत मानला जातो. अशाप्रकारे हे काही आपल्याला देवाकडून मिळणारे संकेत मानले जातात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *