नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे…!! मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाच पदार्थ म्हणजे लसूण. मित्रांनो लसूण का आयुर्वेदिक औषध म्हणून बघितलं जातं.मित्रांनो लसूण चे खूप फायदे सांगण्यात आले आहेत. तसेच मित्रांनो लसणाचे तोटे देखील आहेत. मित्रांनो काही असे आजार असतात ज्यात लसणाचे सेवन कारण नुकसानकारक ठरू शकतं. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते आजार.

लिव्हरची समस्या असणारे रूग्ण – मित्रांनो ज्या लिव्हर म्हणजेच यकृत, अताड्या किंवा पोटाची समस्या आहे त्यांनीही लसणाचं सेवन करू नये आणि जर ते असं करत असतील तर त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. कारण आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे घाव असू शकतात. सोबतच लिव्हर ठीक करण्यासाठी देण्यात आलेल्या औषधांमुळे लसणात आढळणारे काही तत्व एकत्र होऊ शकतात ज्यामुळे समस्या वाढू शकते.

डायबिटीस रूग्ण – मित्रांनो ज्या लोकांना डायबिटीस असतो अशा रूग्णांसाठी लसणाचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. याने त्यांना समस्या होऊ शकते. कारण जास्त प्रणामात लसणाचं सेवन केलं तर त्यांची ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ शकते. ज्यामुळे त्यांना समस्या होऊ शकते. जर त्यांनी लसणाचं सेवन कमी प्रमाणात केलं तर याने शुगर कंट्रोल करता येते. पण जर प्रमाण जास्त झालं तर याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं.

नुकतीच सर्जरी झालेले लोक – मित्रांनो ज्या लोकांची सर्जरी नुकतीच झाली आहे त्यांनीही लसणाचं सेवन करणं टाळलं पाहिजे. तुम्हाला माहीत असेल की, लसूण रक्त पातळ करण्याचं काम करतं, अशात ज्यांचं नुकतंच ऑपरेशन झालं आहे त्यांनी याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण घाव ताजा असल्याने आणि रक्त पातळ झाल्याने रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा अवस्थेत लसूण खान टाळावं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *