नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!प्रत्येकला असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो परंतु काही दोष, अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येते, अडचण येते, म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचण येणार नाही.

गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या स म स्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल.

स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार, स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार होय. गुरुवारी केली जाणारी कामे , सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो.

हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान जरून स्वच्छ मनाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा. जप माळेने हा मंत्र जप करायचा आहे.

सकाळी अंघोळीनंतर हेच काम करायचं आहे. एक जप माळ घेऊन मन शांत, एकाग्र करून या मंत्राचा जप करा, मंत्र असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. या नंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे.यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गूगल वरती सर्च करून घेऊ शकता. हे तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने व भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होईल. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते.

अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील परंतु प्रत्येक गुरुवारी अंघोळ करूनच हा उपाय करा. आपण जेव्हा पूर्ण भक्तीने, निस्वार्थीपणे स्वामींना, गुरू माऊलीना हाक मा र तो तेव्हा आपल्या मदतीला स्वामी नक्की धावून येतात व आपल्याला सं’कटातून तारतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *