नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! गुरुचरित्राचे पारायण आपण जेव्हाही करत असतो तेव्हा प्रत्येक स्वामी भक्ताला प्रत्येक दत्त भक्तांना गुरुचरित्र पारायण करताना त्या कालावधीत साक्षात दत्त महाराजांचा दर्शन होतं. दत्त महाराज कोणत्या न कोणत्या रूपात येतातच. तुम्हाला माहीतच असेल तुमच्या इथे जे कोणी गुरुचरित्राचे पारण करतोय त्याच्यात एक नियम आहे की तुम्हाला दररोज झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं असतं.

कारण त्याचं कारण सांगते जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपत असतो तेव्हा दत्त महाराजांचे संकेत असतात जे आपल्याला मिळत असतात.पूर्ण वेळ आपण डाव्या कुशीवर नाही झोपू शकत, पण सुरुवातीला डाव्या कुशीवर झोपायचं आहे परत आपण सरळ होतो परत इकडे तिकडे झोपतो पण जेव्हाही तुम्हाला जाग येईल तेव्हा तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायच आहे.

आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हा सर्वांना माहिती असेल की सोनाली ताईंचे एक यूट्यूब चैनल आहे मी सोनाली तर त्या पण ताईं पहिल्यांदा गुरुचरित्राचे बसले होते आणि खरं सांगू का जेव्हा तुम्ही शुद्ध अंतर करणारे एखादं पारायण कोणत्याही देवाचं असो जेव्हा तुम्ही शुद्ध अंतःकरणाने करत असताना देव नक्की तुम्हाला मदत करत असतो.

तुम्हाला कोणत्या ना कोणत्या संकेत देत असतो की हो मी तुझ्यासोबत आहे.ताईंच्याबंतीत पण सेम झालं, त्यांना खूप सुंदर असा अनुभव आला. मी नुकताच पाहिला, आणि तुमच्या सर्वांसोबत तो अनुभव सांगण्याचा विचार केला.ताईंच्या घरी गुरुचरित्राचे पारायण चालू होतं तर गुरुचरित्राचे पारायण चालू असताना ताईंना वाटलं की चला आपणही आपल थोडस रूटीन शेअर करूया म्हणून ताईंनी सकाळी उठल्यापासून त्यांना रुटीन शेअर करायचा होता.

आणि आपल्याला माहिती आहे की ठाण्यात राहतात सतराव्या मजल्यावर ताई राहतात, सकाळी जेव्हा त्या उठल्या तेव्हा तेंच्या कॅमेऱ्याच्या समोरून एक श्वान म्हणजे कुत्र त्या कॅमेरा मध्ये स्पष्ट दिसत होत. महाराज यांचे प्राण्यांवर खूप प्रेम होतं तर. तर आता सगळ्यात महत्त्वाचं ताईंनी असं कुठलंही कन्सिडर केलं नाही की मला अनुभव आला की काय.

त्यांनी काहीच नाही फक्त हा काय प्रकार आहे कारण अर्थात त्या नवीन आहेत काय होतं माहिती का आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे किंवा कोणत्याही देवाची ते आपल्याला संकेत देत असतात जे आपल्याला समजत नाही तर ताईंच्या बाबतीतही तेच झालं त्यांना समजलं की काहीतरी वेगळच घडलय.

दुसऱ्याच दिवशी ताई केंद्रात गेल्या तिथल्या ज्या मावशी होत्या त्यांना दाखवलं की हा काय प्रकार आहे. त्यांनी काहीही असं सांगितलं नाहीये की हा माझ्यासोबत काही अनुभव घडला किंवा काय आणि केंद्रातल्या मावशी मी तुम्हाला खरं सांगते केंद्रातल्या ज्या मावशी निस्तीम स्वामीभक्त असताना त्यांना खूप माहिती असते खूप माहिती असते, वर्षानुवर्ष त्या स्वामी सेवा करत असतात आणि त्यांना विविध अनुभव येत असतात जे चित्त थरारक असतात जे अंगावर शहारे आणणारे असतात.

तर तिथल्या ठाणे केंद्रातील ठाण्याच्या मठातल्या मावशींना त्यांनी तो व्हिडिओ दाखवला की बघा म्हणे असं कोणीतरी उडी मारून गेल, तेव्हा त्यांनी त्या मावशींनी स्वतः सांगितलं अहो हे कोणी नाही म्हणे हे श्वान स्वरूपात दत्त महाराजांनी तुम्हाला दर्शन दिला आहे. पहिल्यांदा गुरुचरित्राचे पारायण ताईंनी केलं आणि त्यांना दत्त महाराजांनी दर्शन दिल.

थोडक्यात काय तुम्ही सेवा कुठल्याही देवाची करताय पण जेव्हा तुम्ही मनाने सुद्धा अंतकरणाने सेवा करताना आणि गुरुचरित्राचे पारायण असो, स्वामी चरित्रांच स्वामी समर्थांचे पारायण असो किंवा कोणतेही व्रत वैकल्य असो तुम्ही कुठलेही केलं ना तरी देखील तुमची श्रद्धा किती महत्वाची आहे हे खूप महत्त्वाचं असतं.

भले तुम्ही तीन-तीन अध्याय वाचताय स्वामी चरित्र वाचताय तुम्ही एक पाठ करते म्हणजे मला स्वामी लवकर पावतील अजिबात नाही तुम्ही तरी तीन-तीन पाठ रोज तीन तीन अध्याय वाजते पण तुमची श्रद्धा माझ्यापेक्षा निस्सीम आसेल ना तर महाराज तुम्हाला पावतील. कारण महाराजांना फक्त आणि फक्त आणि फक्त भक्ती प्रिय आहे.

तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने महाराजांचे सेवा करताना महाराजांना तेच आवडतं बाकी महाराजांना काहीच नाही हवंय. पूर्ण ब्रम्हांड ते चालवतात त्यांना आपण काहीही देऊ शकत नाही. म्हणून त्यांना जो अनुभव आलेला आहे जो खूप सुंदर आहे मी आज तो पहिल्यांदा पाहिला.

कारण त्याही स्वामी भक्त आहेत आणि मी ही तुम्हाला सांगेल की त्याही स्वामीभक्त आहे. तर त्यांना अतिशय सुंदर अनुभव आला आहे त्यांना जसा अनुभव आला तसं तुम्हा आम्हा सगळ्यांना योग आणि दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *