नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा भरपूर लोकांना असते परंतु पारायण करणे जमत नाही तर त्या वेळेस तुम्ही हे एक काम करा जसे लाभ गुरुचरित्र पारायण करून होतात तेच लाख तुम्हालाही एक काम करून होणार आहेत गुरुचरित्र पारायण हे 52 अध्यायाचे पारायण असते सात दिवस कडक नियम कठीण नियम पाळून हे पारायण करायचे असते

खूप नियम असतात म्हणून बऱ्याचशा लोकांनाही पारायण करता येत नाही जमत नाही ते हे नियम पाळू शकत नाहीत मग त्यांना प्रश्न पडतो की आमची इच्छा खूप आहे गुरुचरित्र पारायण करायची पण ते जमत नाही मग आम्ही कसं करावं काय करावं नियम पाळले नाहीत तर चालत नाही का तरी चुकीच आहे गुरुचरित्र पारायण करायचं असेल

तर त्याचे कठीण नियम पाळावेच लागतात जर तुम्हाला नियम पाळता येत नाहीत तर गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही करू नका कारण नियम नाही पाळले तर त्याचे उलटे फळ आपल्याला मिळतात जर गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल आणि जमत नसेल तर हे एक काम अवश्य करू शकता या कामाचे कोणतेही नियम नाहीत

गुरुचरित्र पारायणाचा एक श्लोक आहे तो श्लोक तुम्हाला रोज सकाळी अंघोळ वगैरे करून देवघरा समोर बसून बोलायचं आहे जर हा श्लोक तुम्ही बोलला तर गुरुचरित्र पारायण केल्याचे लाभ तुम्हाला मिळतील आता हा श्लोक कसा आहे तर हा श्लोक तुम्ही रोज देवघरा समोर बसून म्हणा याचे कोणतेही नियम नाही सकाळी उठून बोला

म्हणजेच संध्याकाळपर्यंत तुमच्याकडून दिवसभरात काही वाईट काम झालं काही खाल्लं गेलं नॉनव्हेज असेल काहीही असेल त्याने काही फरक पडत नाही कारण तुम्ही सकाळी अंघोळ केल्यावर हे काम करत आहात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रोज सकाळी तुम्हाला हा श्लोक म्हणायचा आहे हा श्लोक असा आहे

||दत्ताचा अवतार झाला कलयुगी श्रीपाठपिठापूरी यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंजग्रमांतरी तीर्थे हिंडत पातला भिलूवाडीचीये संगमा तेथुनी मठ गणगापुरी वसे वारी दीनांचे श्रमा|| अगदी सोपा हा श्लोक आहे तुम्ही रोज सकाळी हा श्लोक अवश्य बोला..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *