नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो आजची वनस्पती गुडघेदुखीसाठी अत्यंत महत्त्वाची असून याने हात पाय दुखणे तात्काळ कमी होते. अर्थराइटिस याचा जो त्रास आहे तो निघून जातो अशी ही गुणकारी वनस्पती कोणती हिचा वापर कसा करावा ही कोठे मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो ही वनस्पती आपल्या घराच्या आसपास सहज मिळेल.

ही वनस्पती नदीच्या पात्रात जास्त प्रमाणात उगवते. शेतातही बऱ्याच ठिकाणीही उगवलेले असते हे आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी ओळखले असेल. मित्रांनो ही वनस्पती आहे नागरमोथा याचे शास्त्रीय नाव साहेब रस रुटेंडन्स हे आहे याला लवाळा नागरमुस्तक असेही म्हटलं जातं. तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात हे तुम्ही नक्की सांगा जेणेकरून गुडघेदुखीने त्रस्त असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा नक्कीच फायदा होईल. मित्रांनो या वनस्पतीची ओळख अगदी सोपे आहे जेव्हा आपण या वनस्पती उपटतो तेव्हा याच्या बुडाला एक कंद असतो तो काळा रंगाचा असतो याची मुळे जमिनीत खोलवर गेलेले असतात व मुळावर छोट्या छोट्या गाठी असतात यालाच कंद असे म्हणतात आणि ह्या सहा ते सात गाठी अशा सलग खाली असतात आणि याचाच वापर आज आपल्याला करायचा आहे.

हे खेड्यात सहज मिळतं पण प्रश्न येतो की हे शहरात कुठे मिळणार तर मित्रांनो शहरांमध्ये हे आयुर्वेदिक दुकानात याचे पावडर आहे ते सहज उपलब्ध होते त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन साईट असतात जसे अमेझॉन फ्लिपकार्ट यावरती देखील या तुम्ही घरपोच मागू शकतात. मित्रांनो हे गुडघेदुखीवर कसं उपयोगी आहे हे समजून घ्या बघा यामध्ये सायपरिन नावाचे जे घटक आहेत ते अर्थरायटीज विरोधी काम करतात. सांध्यातील वंगण वाढवतात आणि परिणामी हाडे एकमेकांना घासत नाहीत हाडे घासली नाही म्हणजे गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे याच्या सेवनाने पोट झटपट साफ होते बीपी व शुगर देखील कंट्रोल राहते किंवा नॉर्मल राहते त्याचप्रमाणे वजन कमी राखण्यासाठी देखील हे अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना त्वचारोग आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यात हे पावडर एक चमचा टाकून याने जर आंघोळ केली तर सर्व प्रकारचे त्वचारोग पूर्णपणे कमी होतात. खाज खरूज गजकरण नायटा किंवा इतर पूर्णपणे कमी होतं पण आज मित्रांनो आपण याचा वापर गुडघेदुखी साठी कसा होतो तो पाहणार आहोत.

हे गुडघेदुखी साठी किती महत्त्वाच आहे हे मी तुम्हाला एका प्रसंगहून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्यात बयाना गावात पतंजलीचे योग शिबिर लागले होते तेथे एक व्यक्ती रोज होऊन गुडघेदुखी साठी कॅप्सूल आकाराच्या गोळ्या द्यायचा आणि चमत्काराचा की अनेक व्यक्तींची गुडघेदुखी कायमची बरी झाली आणि पुन्हा त्यांचे गुडघे दुखले नाहीत तेव्हा पतंजलीच्या लोकांनी त्या व्यक्तीला विचारले की या कॅप्सूलमध्ये तुम्ही काय देतात तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की मी यात फक्त नागरमोत्याच्या मुळांची पावडर यात भरून देत असतो. मग पतंजलीच्या लोकांनी हा प्रयोग तेथील जवळजवळ 180 लोकांवर केला आणि त्यांनाही त्यामध्ये 70 ते 80 टक्के लोकांची गुडघेदुखी कमी झाल्याचे जाणवले.

तेव्हा त्यांनी त्याचं औषध बनवलं अगदी सोपे आहे सकाळी अर्धा चमचा पावडर घेऊन त्यात थोडं कोमट पाणी घाला ते मिक्स करून घ्या व त्यावरती कोमट पाणी प्या साधारणता एक ग्लास कोमट पाणी यावर घ्यायच आहे. हा प्रयोग आपल्याला सरळ एक महिना करायचा आहे याचे खूप चांगले परिणाम मिळतील हे झाले पोटात घेण्याचे औषध.

आता आपल्याला बाहेरून गुडघ्याला याच्या तेलाने रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी मालिश करायचे आहे हे बलातील बला नावाच्या वनस्पती पासून बनवलेले असतात हे देखील आपल्याला ऑनलाईन तसेच आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते हे जर मिळाले नाही तर घरच्या घरी अजून एक उपाय करू शकतात यामध्ये एक बटाटा शिजवून घ्या आणि गुडघ्यावर त्याचा कोमट असताना लेप द्या बघा या लेपमध्ये आपल्याला खूप चांगला आराम मिळेल. मित्रांनो त्याचप्रमाणे जर बटाटे मिळाले नाही तर आले किंवा अद्रक याचा देखील आपण वाटून चांगलं गरम करून त्याचा लेप दिला तरीही चांगला परिणाम मिळतो. या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *