नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! फक्त मुठभर हा पदार्थ सांगितल्याप्रमाणे खा जीवनभर पित्ताचा त्रास होणार नाही. गॅस अपचन करपट ढेकर बद्धकोष्ठता कायमचे बंद होईल. सोबतच रक्त पूर्णपणे वाढेल. हिमोग्लोबिन देखील वाढेल. खाल्लेले अन्न पचेल. वजनही कंट्रोलमध्ये राहील. मित्रांनो सध्या आपण सर्वजण घेत असलेल्या आहारामुळे पित्त गॅस अपचन बद्धकोष्ठता ही समस्या वाढत आहे. ती सर्वच व्यक्तींना जवळजवळ जाणवत आहे .थोडा जरी चहा पिला किंवा चुकीच्या वेळी आहार ग्रहण केला तरी ऍसिडिटी लगेच डोकं वर काढते.

खूप कमी जेवण करूनही बऱ्याच व्यक्तींचे वजन वाढत आहे. पित्तासाठी रोज गोळी घ्यावी लागत असेल नेहमी सर्दी कफ खोकला येत असेल तर हा उपाय एक वेळ नक्की करून पहा. हा उपाय अगदी सोपा आणि कमी खर्चाचा आहे. यामुळे सांधेदुखी पाठ दुखी आणि रक्ताच्या सर्व समस्या दूर होतात असा हा पित्तावर गुणकारी असणारा उपाय व्यवस्थित जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. यामुळे योग्य परिणाम मिळेल. यात आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत.

हा उपाय अगदी सोपा आणि खूप परिणामकारक आहे. या उपायासाठी जो पहिला घटक लागणार आहे ते म्हणजे फुटाणे. हे फुटाणे आपण लहानपणी खूप आवडीने खायचो. प्रत्येक व्यक्तीने लहानपणी कधी ना कधी हे फुटाणे खाल्ले असणारच. या फुटाण्यांमध्ये प्रोटीन आयर्न कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अन्न पचवण्यासाठी खूप परिणामकारक आहेत. या मधे कॅलरीज कमी असतात व फायबर जास्त प्रमाणात असते त्यामुळे अन्न सहज पचन होते.

बघा ज्या व्यक्तीचे अन्न सहज पचन होते अशा व्यक्तींना पित्त होत नाही किंवा ऍसिडिटीचा कुठलाही त्रास होत नाही त्याचप्रमाणे याच्या वापराने एखाद्या व्यक्तीची जर सर्दी असेल कफ असेल किंवा खोकला असेल तर तो पूर्णपणे बरा होतो. असे हे फुटाणे एक वेळेस च्या उपायासाठी साधारणतः वीस ग्रॅम किंवा मूठभर घ्यायचे आहेत. आता यात दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हे गूळ. हा गुळ आपल्या प्रत्येकाच्या घरी असतो. आता जर तुमच्याकडे सेंद्रिय गुळ असेल तर खरच खूप चांगलं पण जर तुमच्याकडे सेंद्रिय गुण असेल तर तुमच्याकडे जो गुळ आहे तो गुळ आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे.

मित्रांनो हा देखील अन्न पचवण्यासाठी अत्यंत गुणकारी असतो. गूळ वापरणे कधीही चांगले मानले जाते आणि हा जो गूळ आहे तो पोट साफ ठेवतो. त्याचप्रमाणे हाडे मजबूत बनवतो व शरीरातील सांधेदुखी जॉइंट पेन कमी करण्यास मदत करतो असा हा गुणकारी गुण साधारणता पाच ते दहा ग्रॅम किंवा एक मोठा खडा आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे. असे हे दोन्ही पदार्थ एकत्र करून आपल्याला सकाळी वापरायचे आहेत.

सकाळी हे दोन्ही एकत्र केलेले पदार्थ आपल्याला चावून चावून खायचे आहेत व त्यावर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही. जेव्हा हे दोन पदार्थ एकत्र येतात तेव्हा शरीरात गेल्यावर हे अँटी ऍसिड गुणधर्माचे काम करतात आणि शरीरात जे ऍसिड साचलेल आहे किंवा तयार होणारे जास्तीचे ऍसिड आहे ते कमी करण्याचं काम हे दोन पदार्थ करतात. या उपायाने तुमचे पित्त तर पूर्णपणे कमीच होईल म्हणून तुम्हाला ताकदही मिळेल. जोश सुद्धा मिळेल. बघा या उपायांचा जो परिणाम आहे तो तुम्हाला पहिल्याच दिवशी जाणवेल. तरी हा उपाय आपल्याला सलग 21 दिवस करायचा आहे आणि ज्या व्यक्तींना शुगर आहे त्या व्यक्तींनी गुळाचा वापर करू नये फक्त फुटाणे त्यांनी चावून चावून खावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *