नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मंडळी घरात पैसा प्रत्येकाला हवा असतो आणि सोबतच्या देवांचा आशीर्वाद सुद्धा असतो. घरात सकारात्मक ऊर्जा असल्या वर घर अगदी खळखळून असतात. घरात सकारात्मक ऊर्जे मुळे घरातील सदस्य देखील निरोगी राहतात. पण कधी कधी अशी वेळ येते की घरात सगळेच विस्कळीत होऊन जातात. घरा ची शांतता भंग होते. घरात सतत वादविवाद होतात, घरात ला आनंदी वातावरण नाही सं होऊन जातं. घरात आर्थिक संकट येतात. कष्ट करून ही पैसे टिकत नाही हे सगळं होतं.

घरातील नकारात्मक उर्जा मुळे वाईट शक्ती मुळे नकारात्मक उर्जा मध्ये शक्ती खूप असते आणि यामुळे घरा ची सगळी शांती भंग होते आणि सगळ्यांना संकटां मधून जावे लागते. पण लक्षात घ्या एक रुद्राक्ष तुमच्या सगळ्या बाधा दूर करेल चला तर मग जाणून घेऊ यात रुद्राक्षा चा कसा उपाय केला पाहिजे.

घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्ती असेल तर घरातील प्रत्येक व्यक्ती ला याचा सामना करावा लागतो. वाईट शक्ती मुळे घरावर बरीच संकटे येतात. घरातील लोकांच्या आरोग्या वर वाईट परिणाम येतो. यामुळे आर्थिक संकटांना सुद्धा झेला वे लागते.

पण या सगळ्यां वर फक्त एक रुद्राक्ष तुमचे नशीब बदलेल हो एक मुखी रुद्राक्ष तुमचे भाग्य उजळेल. रुद्राक्ष हे खूप पवित्र गोष्ट आहे. रुद्राक्षा मुळे आपल्या वर वाईट शक्ती ची सावली सुद्धा पडत नाही. रुद्राक्ष एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळां पासून जपमाळ बन वितात. रुद्राक्षा चे एक मुखी द्वि मुखी पंचमुखी षण्मुखी अष्ट मुखी आणि चतुर्दश मुखी इत्यादी प्रकार आहेत.

तुम्हाला एक मुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे, पण तो रुद्राक्ष ओरिजनल असला पाहिजे. कारण आजकाल बाजारात बरेच खोटे रुद्राक्ष उपलब्ध आहेत म्हणून एक मुखी रुद्राक्ष घ्या आणि तो रुद्राक्ष तुमच्या स्वतः च्या गळ्या मध्ये धारण करायचा आहे. आता हा रुद्राक्ष. आपल्या छाती जवळ येईल. आपला हृदया जवळ येईल एवढ्या लांब दोरा मध्ये बांधाय चा आहे.

हा रुद्राक्ष तुम्ही धारण केल्यानंतर कोणतीही वाईट बाधा असो. नकारात्मक ऊर्जा असो ती तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही याचा कोणताच वाईट प्रभाव तुमच्या वर पडणार नाही. या रुद्राक्ष मध्ये एवढी शक्ती आहे जो व्यक्ती हजारो रुद्राक्ष धारण करतो त्याला साक्षात शिवा चा अवतार मानले जाते. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जर रुद्राक्ष गळ्यात धारण करत असाल. तर तुम्ही मांसाहार करू नका.

कारण रुद्राक्ष ही खूप पवित्र गोष्ट आहे. मित्रांनो हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला चांगला बदल जाणवेल आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. तुमच्या शरीरा मध्ये एक वेगळ्याच प्रकार चं चैतन्य दिसून येईल. तुमच्या मना मध्ये जी भीती आहे ती भीती देखील निघून जाईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *