नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! स्वामी भक्तहो ज्या घरात नकारात्मकता येते असते त्या घरातील लोकांची मानसिकता ही न का रा त्म क बनते. अशा व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी न का रा त्म क विचार करतात त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश येते. त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धन प्राप्ती होत नाही.

पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहे ज्यामुळे न का रा त्म क विचार दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी वाढते. जर तुमच्या सोबतही असं काही होत असेल तुमच्याही घरात न का रा त्म क असेल तुमच्या पदरी नेहमी अपयश येत असेल तर तुम्ही हे सोपे उपाय करा.

रोज सकाळी आपल्या घराबाहेर रांगोळी अ व श्य काढावी. रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते अशी मान्यता आहे. यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात. दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठा. आंघोळ झाल्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरा. त्यामध्ये तुळशीचे पाने टाका.

त्यानंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्य द्वार आणि सर्व खोल्यांमध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे त्यामुळे घरातील न का रा त्म क ऊर्जा नष्ट होते. तिसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. हे करत असताना विष्णूचा कोणत्याही मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालतो.

चौथा उपाय घरातील मंदिरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळावा. आणि कापूर जाळून देवांची आरती करावी. तुपाचा दिवा आणि कापूरच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते वातावरण शुद्ध राहते. तर हे 4 सोपे उपाय आहेत त्यामुळे घरातील न का रा त्म क ऊर्जा नष्ट होईल. तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल आणि तुमच्या पदरी अपयश आले आहे ते यशात मिळेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *