नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो घरातले आजारपण कायमची दूर करण्यासाठी रोज तुम्ही हे एक काम करा. हे केल्याने तुमच्या घरात कधीही कोणीही आजारी होणार नाही. कधीही कोणता रोग तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. मित्रांनो तुमच्या घरातही सतत आजारपण सुरू असत. कोणती ना कोणती व्याधी सुरू असते. कोणता कोणता दुखणं सुरू असत.

सतत दवाखान्याची चक्कर तुम्हाला काढावी लागते. तर मित्रांनो हे छोटेसे तुम्ही काम ही छोटीसी एक सेवा करा. यांनी काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. ज्याने आजारपण कायमचे नष्ट होईल. मित्रांनो ही सेवा म्हणजेच हे काम करण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवघरात बसायचा आहे स्वामींच्या समोर बसायचा आहे.

आणि त्यावेळी एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ११ वेळेस महामृत्युंजय मंत्र बोलायचा आहे. बस या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे ही एक सेवा करायची आहे. तारक मंत्र एक वेळेस आणि महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस बोलायच आहे. तुम्ही ही सेवा करण्या अगोदर घरी व घरामध्ये अगरबत्ती दिवा लावू शकता. दिवा अगरबत्ती लावल्यानंतर तुम्ही ही सेवा करायची आहे.

तारक मंत्र एक वेळेस महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस. आणि तुमचे हे बोलून झाल्यानंतर तुम्ही जे अगरबत्ती लावली आहे. घरातील जोड्या असतात किंवा मोठी लोक असतात. त्यांच्या कपाळी तुम्ही त्या अगरबत्तीच्या उदीचा टिळा लावावा. रोज लावावा न चुकता लावावा.

सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण रोज ही सेवा तुम्ही तुमच्या घरात करा. तुमच्या घरातील आजारपण कायमचे नष्ट होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *