नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या घरा मध्ये श्री स्वामी ची मूर्ती किंवा फोटो असेल तर स्वामीच्या मूर्ती किंवा फोटो समोर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला जी योग्य वेळ मिळेल त्या भिडे ला जाऊन बसा स्वामींना हात जोडून नमस्कार करा. मुजरा येत असेल तर मुजरा करा. त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामींकडे बघा तुम्हाला जी समस्या आली आहे ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येत नाही. तुम्हाला ज्या समस्या अडचणी आहेत त्या सगळ्या स्वामींना त्यावेळी सागा. सगळं काही स्वामींना सागा अशा परिस्थिती मध्ये सागा समजवा की स्वामी तुमच्या खर्च समोर बसले आहेत. आणि त्यानंतर स्वामींना प्रार्थना करा.

स्वामी राया तुम्हीच आता मला मार्ग दाखवा. मी च्या प्रश्नांची उत्तरे द्या तुम्ही तुम्हाला अडचणी मधून दुःखा मधून संकट मधून आणि समस्यां मधून बाहेर काढा आणि त्यानंतर स्वामी ना हात जोडून नमस्कार करा. बस मग 12 दिवसा मध्ये किंवा 45 दिवसा मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील जे मार्ग मिळत नव्हते ते मार्ग देखील मिळतील. कुणी तरी येऊन तुमची मदत करून जाईल. संकटा मधून समस्यां मधून. दुःखा मधून किंवा अडचणी मधून तुम्ही बाहेर याल हा चमत्कार नक्कीच होतो आणि हा अनुभव ही आपल्या ला येऊ लागतो.

आपल्या आयुष्यात स्वामी आहेत म्हणून आपण कोणत्याच गोष्टी ची काळजी चिंता करायची नाही. स्वामी आपल्या नेहमी तेच देतात जे त्यांना योग्य वाटते, स्वामी ते देत नाही जे आपल्या ला योग्य वाटते. आयुष्यात दु, ख संकटे फार असतात परंतु कधी राहाय चे नसते. कारण आपल्या सोबत स्वामी महाराज असतात. कधी कधी असे ही होते. आपण सोने मागत असतो आणि स्वामी आपल्या ला हिरा देतात म्हणून स्वामी वर विश्वास ठेवा. निर्णय मनुष्याचें चुकतात. ईश्वरा चे कधीच नाही. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *