नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सोपे तोडगे एकदा तुम्ही हे सोपे उपाय सोपे तोडगे नक्की करा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्ता समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते

जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखाद्या तुळशीपत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडलेली कामे मार्गी लागतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणारा श्रीकृष्णाची तस्वीर पुर्वेकडील भिंतीवर लावावी

कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ता अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही कुलदेवता चे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा योग सतत वाहत राहील घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी

तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल असे ठेवू नये दिवे लागल्यावर घरात झाडू मारू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडावेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा रोज सकाळी पहिली भाकरी गाई ला दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्षांसाठी ठेवावी

त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोष यावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष आपल्याला लागतो काटेरी रोटी अथवा कॅक्टस घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्यातरी प्रकारची उद्विग्नता येत असते

अथवा बारीक सारीक कारणांवरून कुटुंबीयांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी तर हे काही सोपे उपाय सोपे तोडगे आहेत आपल्या जीवनामध्ये हे नक्की आमलात आणा सुख-समृद्धी सौभाग्य आणि शांती लाभेल..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *