नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!घरात सात घोडे यांचा फोटो का लावावा याविषयी आज तुम्हाला माहिती देणार आहे. आपण जर कोठे गेलो तर आजकाल अनेक व्यक्ती च्या घरी आपल्या ला सात घोड्यांचा फोटो दिसतो. पण ते चांगले दिसते म्हणूनच चा फोटो लावलेला असतो की त्या चा काही वेगळाच अर्थ आहे. का लावतात सात घोड्यांचा फोटो घरात त्या सात घोडे असतात. तो फोटो कोणत्या दिशेला लावणे योग्य असते. त्या बरोबर हा फोटो लावल्या ने नेमके काय होते हे आता आपण जाणून घेऊ यात ज्या व्यक्ती मध्ये ऊर्जा असते अशी व्यक्ती कोणतेही काम अगदी सहजपणे करू शकते. ऊर्जा, वान व्यक्ती प्रत्येक कामात तत्पर असते. जर आपण ऊर्जे ने परिपूर्ण असाल आणि आपल्या ला कार्य करण्याची क्षमता असेल तर कोणतेही काम.

आपल्या साठी कठीण नाही. आपण प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ शकतो. अशा प्रकारे घोडय़ा ही ऊर्जा मान असतो. घोडा म्हणजे ऊर्जे चे प्रतीक होय तो. नेहमी ऊर्जे ने भरले ला असतो तो झोप ही उभ्या नेच काढतो इतकी प्रचंड ऊर्जा त्याच्यात असते तो कधीही थकत नाही. त्याच्याकडे फक्त पाहिले तरीही आपल्या ला ऊर्जे ची अनुभूती येते. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिस मध्ये पडणारा सात घोड्यांचा फोटो लावल्यास. आपल्या कामा लाही गती मिळते पळ णारे घोडे हे सफलतेचे प्रतीक आहे. त्या बरोबर प्रगती व शक्ती चेही प्रतीक आहे.

विशेष सहा व्यवसाय जी प्रगती होण्या साठी सात घोड्यांचा फोटो लावणे खूप शुभ असते. सात हा आकडा सर्वांसाठी शुभ असतो. तो कोणा लाही अशुभ फळ देत नाही. इतर नंबर कोणा साठी शुभ तर कोणा साठी अशुभ फळ देतात परंतु सात हा आकडा असा आहे ज्या चे सर्वांना शुभ फळ मिळते. म्हणून सात घोड्यांचा फोटो व्यवसाया च्या ठिकाणी लावणे खूप शुभ असते. आकाशात दिसणारा इंद्रधनुष्याचे सात रंग असतात. आपले ऋषी सप्तर्षी म्हणजे सात मुख्य ऋषी होते. त्या बरोबर लग्नात सात फेरे घेतले जातात. सात हा आकडा, प्राकृतिक व सार्वभौमिक आहे. हा फोटो लावताना आपल्या व्यवसाया च्या ठिकाणी दक्षिण दिला लावा आणि आपल्या व्यवसायाकडे हे घोडे वेगाने पळत आहेत. अशा प्रकारे हा फोटो लावावा हे घोडे वेगाने आत प्रवेश करीत आहेत.

अशाप्रकारे हा फोटो लावावा. फोटो अंतर ना घोड्याचा चेहरा बघून मग फोटो खरेदी करावा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्या ला प्रसन्न वाटले पाहिजे. उत्साहा ला पाहिजे असा फोटो बघून खरेदी करावा. कारण काही फोटोंमध्ये घोडे खूप चिडलेले व त्वेषाने समोरच्या वर हमला करते ही अशा दिला आहे. पळताना दिसतात. असा फोटो पाहून मनाला प्रसन्न वाजता आपल्या ही मनात राग व क्रोध येतो म्हणून असा फोटो कधीही घेऊ नये. वेगात पळणाऱ्या घोड्यांचा फोटो नेहमी नेहमी नजरेसमोर आल्या ने आपल्या वरही त्याचा प्रभाव पडतो व आपल्या कार्यप्रणाली त्याचा शुभ परिणाम जाणवतो.

आपल्या घरात नेहमी पैशा चे चढ उतार जाणवत असते तर हा फोटो आपल्या घरात जरूर लावावा. यामुळे आर्थिक स्थिरता येऊन पैशांचे चढ उतार कमी होती. साई रूपात देवी लक्ष्मी चे घरात वास्तव्य आहे. घरात ही दक्षिणी ला लागून घरात गुडे प्रवेश करीत आहे. अशा प्रकारे हा फोटो लावावा, विशेष करून पांढरे घोडे हे ऊर्जे चे प्रतीक मानले जातात म्हणून घरातील व ऑफिस मध्ये नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा आहे. त्यासाठी सात पांढऱ्या रंगा च्या घोड्या चा फोटो लावावा. जर तुम्ही कर्जा मुळे बेचैन झाला असाल तर घरातील उत्तर पश्चिम.

म्हणजे वायव्य कोनात एक गुण यांच्या जोडप्याची मूर्ती किंवा स्टॅचू आणून ठेवा. हे मोडते तुम्हाला कुठे ही भेटवस्तूंच्या दुकानात सहज मिळेल. त्या बरोबरच तुटले ली मूर्ती फाटले ला फोटो किंवा अंधूक आणि स्पष्ट फोटो घरात कधीही ठेवू नये. ज्या फोटोत घोडे वेगवेगळ्या दिशेला पळत आहेत असा फोटो चुकून ही घरी आणून आहे. यामुळे आपले जीवन ही अस्ताव्यस्त व सेर होऊ शकते. हे काही उपाय आहे जे आपण घरात करून आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा आणू शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *