नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक व्यक्ती ला आपल्या विषया मध्ये सुख समृद्धी आणि समाधान हवे असते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा. इतर महत्त्वाचे असतील, पण त्याचबरोबर कमावले ला पैसा साठवून ठेवणे हेसुद्धा तेवढेच कठीण असते. अनेकदा आपण खूप सारी मेहनत करतो परंतु आपला पैसा हा वायफळ खर्चा मध्ये जात असेल तर त्यामुळे आपल्या मनाची चिडचिड होते.

मित्रांनो, आपल्या खूप सारा मेहनती ने कमावले ला पैसा जर आपल्या घरातील व्यक्ती च्या आजारपणात किंवा अनावश्यक गोष्टीत खर्च होत असेल किंवा आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य आणि गरिबी असेल त्यासाठी आपल्या घरात पैसा टिकून राहावा यासाठी आपण एक उपाय जाणुन घेणार आहोत शास्त्रामध्ये. अशी काही झाडे सांगितले गेले आहेत की जी आपल्यासाठी लाभदायक ठरतात आणि ही झाडे आपण घराच्या आजूबाजू ला लावली तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आपले जीवन बदलून जाते.

मित्रांनो, पिंपळाच्या झाडाला आध्यात्मिक शास्त्रामध्ये खूप महत्वाचे स्थान दिले आहे. पिंपळा च्या झाडा मध्ये साक्षात भगवान विष्णू विराजमान असतात आणि भगवान विष्णू यांचे निवास असल्यामुळे पिंपळाच्या झाडाचा आज आपण एक उपाय सांगणार आहोत. ज्या मुळे तुमच्या घरा मध्ये वास्तुदोष असेल आणि जर एखाद्या व्यक्ती चा आजारपणा मध्ये वारंवार पैसा खर्च होत असेल तर अशा वेळी हा उपाय केल्या ने त्या परिस्थिती मध्ये बदल जाणवतो. यासाठी आपल्या ला दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी टाकायचे आहे.

मित्रांनो. एका तांब्यात पाणी घेऊन ते पाणी आपल्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि नंतर पिंपळाच्या झाडाला 5,7,11 शक्य होईल. तेवढ्या प्रदक्षिणा घालायचे आहेत. या प्रदक्षिणा घालताना भगवान श्रीविष्णू देवांचा एक मंत्र जप आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रा चा जप आपल्याला करायचा आहे असे केल्याने तुमच्या घरातील व्यक्ती आजारी आहे. ती लवकर बरी होईल व त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेला आहे.

तोसुद्धा दूर होईल. तुमच्या कुंडली मध्ये म्हणजे काही ग्रह दोष असतील तर ते देखील दोष दूर होती मित्रांनो आणि जर तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला पिंपळा चे झाड असेल तर हे तुमच्या साठी एक खूप मोठे वरदान आहे. पिंपळाच्या झाडा मधून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते. मित्रांनो, जर तुम्हाला शक्य झाल्यास तर तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला पिंपळा चे झाड अवश्य लावा

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *