नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो आपल्या धर्मात हत्तींच्या मूर्तींना महत्वाचं स्थान आहे. तसेच याचा उपयोग घरातील सजावटी दरम्यान केला जातो. हत्तींची मूर्ती हे ताकत,सामर्थ्य आणि एक्याचं प्रतीक आहेत. हत्तीच्या आकाराचे देखील वास्तुशास्त्रात एक वेगळं महत्त्वं आहे. मित्रांनो घरात सक्रतमकाता यावी त्यासाठी देखील लोक हत्तीची मूर्ती आणि प्रतिमा घरात लावत असतात.

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कीव आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी तसेच आपल्या व्यातिगत तसेच कौटुंबिक ठिकाणी सकारात्मकतेचा संचार व्हावा यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. तसचे घरात अर्थिक लाभ होण्यासाठी देखील विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हिं’दु ध’र्मामध्ये हत्तीला पावते असे स्थान आहे. तसेच हत्ती हा धांची देवता महालक्ष्मी ला देखील प्रिय आहे.

मित्रांनो हत्तीला प्रत्यक्षात पाळणे शक्य होत नसल्याने शास्त्रानुसार हत्तीची प्रतिमा किंवा मूर्ती लावणे शुभ मानले जाते. प्रत्येकाला घरी या गोष्टी करता येणे शक्य नाही, त्यामुळे वास्तू शास्त्रानुसार प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शक्य असल्यास चांदीने बनविलेल्या हत्तींची लहान मूर्ती आणावी असे गेले आहे. अशा मूर्ती घरामध्ये आणल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक धनलाभ होतो व अर्थिक भरभराट होते.

मित्रांनो घरांमध्ये जर हत्तीची चांदीची मूर्ती ठेवली तर घरामध्ये असलेला वास्तुदोष नष्ट होऊन जातो. तसेच या मुक्रती मुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचार करत असते. मित्रांनो जर का चांदीची मूर्ती शक्य नसेल तर आपल्या कुवतीप्रमाणे हत्तीची लहान रंग रांगोटी केलेली मूर्ती देखील घरात ठेवल्याने योग्य ते परिणाम आपल्याला मिळत असतात.

शक्यतो ही मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी यामुळे त्याचा प्रभाव जास्त पडत असतो. आर्थिक प्रगती होते. अभ्यासाच्या किंवा कार्यालयाच्या खोलीत देखील हत्तीच चित्र लावणे अत्यंत शुभ मानल जात. यामुळे मुलांच्या ज्ञान वाढ तसेच एकाग्रता वाढते. ज्ञान व एकाग्रता वाढविण्यासाठी आपण हत्तींच्या पुतळ्यांचा वॉलपेपर देखील लावू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *