नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!पैसा मिळविण्यासाठी अनेक जण प्रामाणिकपणे भरपूर कष्ट करत असतात. मात्र कधी कधी या प्रयत्नांना यश मिळत नाही म्हणून वास्तुशास्त्रात काही प्रभावी उपाय किंवा तोडगे सांगण्यात येतात.त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मणाचं रोपटं नवीन वाटलं ना? वास्तविक हे फूल आपल्या नेहमीच्याच पाहण्यातला रानफुलासारख दिसणार याच फक्त नाव माहिती नसल्यान आपण त्याची कधी विशेष दखल घेतली नाही.मात्र वास्तुशास्त्रना त्याचं महत्त्व ओळखून ते आपल्या घरात लावावं असं सांगितलं त्य बद्दल अधिक जाणून घेऊया.

आपल्या आवडीची अनेक झाडांची रोपं आपण घरी लावतो. त्यात वास्तुशास्त्रामध्ये सुचवलेल्या रोपांचा समावेश केल्यास अधिक लाभ होतो. असं म्हणतात,मंदीमध्ये आपला आर्थिक उत्पन्न वाढावं यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले. त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मणाचा हे रोप लावणे.

तिलाच लक्ष्मण बोटी असे ही म्हणतात.असं म्हटल जातं की हे रोप घरात लावल्यानं, देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि त्या कुटुंबावर आपला कृपा वर्षाव करू लागते. वास्तुशास्त्रानुसार एका कुंडीत लक्ष्मणाचा रोप लावल्याने वास्तू दोष सुद्धा दूर होतो असं म्हणतात.

ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यासाठी लक्ष्मण वनस्पती रामबाण उपाय म्हणून काम करू शकते असं म्हटलं जात की ही वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित करत असते.

ज्या घरात हे रोप लावलं जातं त्या घरात गरीबी दूर होऊन कुटुंबाचे सुख समृद्धी नांदते ज्या घरात नकारात्मक लहरी असतात त्या घरातील सदस्यांमध्ये कलह होत राहतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं सुद्धा होतात.

अशा स्थितीत घरामध्ये लक्ष्मण च हे रोप लावल्यास वाईट शक्तीचा प्रभाव संपतो. त्याच बरोबर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. अस वास्तुशास्त्र सांगत ज्याच नशीबी त्यांना साथ देत नाही, त्यांच्यासाठी लक्ष्मण वनस्पति नशिबाची किल्ली म्हणून नक्की काम करेल.

ही वनस्पती घरात लावल्याने उत्पन्नाचं नाम स्त्रोत निर्माण होतो. घर तसेच वाहन खरेदीचे स्वप्न साकार होऊ शकतात. लक्ष्मण वनस्पतीची दिशा देखील वास्तुशास्त्रात वर्णन केले आहे.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या बाल्कनी मध्ये ईशान्य दिशेला एका मोठ्या कुंडीत हे रोप लावा त्याचा अधिक फायदा मिळतो असं म्हटलं जातं.तुम्हाला कधीही लक्ष्मण वनस्पतीची अनुभूती झाली का?..आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *