नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!कुठल्याही कामांमध्ये वारंवार अपयश येत असेल हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण जर होत नसेल म्हणतात ना की कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली व योग्य पद्धतीने केली तर काम अर्थपूर्ण झाल्यासारखं होत असतं. अशी चांगली सुरुवात करण्यासाठी आपण आज एक मंत्र जाणून घेऊया अनेक वेळा आपण काम करण्यासाठी योग्य वेळ बघत नसतो.

तर अशा वेळी अवेळी सुरू केलेलं काम कधी पूर्णत्वास जात नसतो हे सुद्धा महत्त्वाचा आहे. पण काही महत्त्वाची कामं असतात ज्या आपल्याला करावीच लागतात आणि त्या कामांमध्ये आपल्याला हमखास यश हवं असतं पण आपल्याला त्या कामांमध्ये सतत अपयश येतं अशा परिस्थितीमध्ये कामाची योग्य सुरुवात करणं खूप महत्त्वाचं असतं.

आज आपण जो मंत्र जाणून घेणार आहोत तो मंत्र कुठल्याही कठीण आतल्या कठीण कामासाठी जाण्यापूर्वी या मंत्राची साधना करून गेलात तर यश हमखास तुमच्या पदरी पडणार आहे तर काय आहे तो मंत्र आणि कशाप्रकारे त्याची साधना करायचे आहे.

तर आपण पाहू या की या मंत्राची साधना कशी करायची आणि त्यानंतर आपण तो मंत्र पाहूया आजचा जो मंत्र आहे तो कामाक्षी देवी चा मंत्र आहे हा मंत्र कोणत्याही कार्यसिद्धीसाठी वापरला जातो मंत्राची साधना खूप सोपी आहे.

कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर ही विधी करायचे आहे एका वाटीमध्ये एक चमचाभर दही आणि चिमूटभर हळद घेऊन या दोन्हींचं मिश्रण तयार करायचं या मिश्रणावर ती उजवा हात ठेवून माता कामाक्षी देवीचा जो पुढे मंत्र आपण जाणून घेणार आहोत.

त्या मंत्राची एक माळ जप म्हणजे 108 वेळा जप करून त्या मंत्राचा त्या मिश्रणाचा गंध लावून घ्यायचा आहे आणि मग कार्यसिद्धीसाठी निघायचं आहे तुमचं कार्य शंभर टक्के पूर्ण होणार तुमच्या कामांमध्ये कोणताही अडथळा किंवा विघ्न येणार नाही तर अशी सोपी साधना आहे मंत्र देखील अगदी सोपा आहे हा मंत्र असा आहे.

“सद्गुरु ने यह मंत्र सिखाया
ऱ्हि का सच्चा अर्थ बताया
ऱ्हि का महिमा अपरंपार
जप कर चले ऱ्हि सतबार
पथके सुनने जट फुल जो प्रतिकूल बने अनुकूल
ओम नमः कामाक्षा ऱ्हि ऱ्हि ऱ्हि फट स्वाहा”
हा माता कामाक्षी चा कार्यसिद्धीसाठी अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे याचा अनुभव तुम्ही स्वतःची साधना करून अनुभवू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *