नमस्कार मित्रांनो.. Darjedar Marathi या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! तुमची जर स्वामी समर्थां वर श्रद्धा आहे, स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी आहेत, जर तुम्ही स्वामींची सेवा करत आहात,तर मग तुमच्या प्रत्येक समस्या निश्चितचं दूर होतील, सर्व अडचणी दूर होतील, सर्व संकट दूर होतील,सर्व दुःख दूर होतील,काम करणे गरजेचे आहे, स्वामींचे जेवढे सेवेकरी आहेत, त्यांना माहीत आहे, नवीन किंवा जुन्या सेवेकर्यांना सुद्धा माहीत नसतं, ते सेवा घेण्याच्या मार्गावर असतात, सेवा घेतात, आवरर्जून सेवा करताच असतात, कोणतीही सेवा घ्या,

दिवसातुन 4 5 वेळा सेवा करा, कितीही महिन्यांची सेवा करा, एक काम खूप गरजेचं आहे, कोणतीही सेवा करा, पण ती सेवा लोभ नसलेली सेवा करा, त्यामध्ये तुमची कोणतीही इच्छा नको लोभ नको की, तुम्हाला काही मिळवाच आहे, काही तरी हवं आहे,तर त्या गोष्टीचे फळ तुम्हाला कधीच नाही मिळणार, तुम्ही ती गोष्ट करा सेवा करा फक्त स्वामींवर श्रद्धा आहे स्वामीं वर विश्वास आहे म्हणून करा, जर तुम्ही काही मिळवण्याच्या उद्दिष्टेने सेवा करत असाल काम करत असाल,तर स्वामी पण तुमची परीक्षा बघतील,

स्वामीं वर विश्वास ठेवून करा आणि स्वामीं सगळं माहीतच असतं, सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याला काय हवं आहे आणि काय नको, हे तुम्ही नेहमी डोक्यात ठेऊनच तुम्ही ती सेवा करायला पाहिजे, सेवा करताना ती सात्विक तुमची असली पाहिजे, सात्विक सेवा केल्याने आपल्याला तेचे फळ नक्की मिळते,सेवा किती मोठी करायची, कितीही मोठं वाचन करायचं असतं,

तर ते वाचन पारायण हे सर्व बरोबर आहे, हे तुम्ही केला तर त्याचा लाभ सुद्धा मिळेल, तुम्हाला हे सर्व जमत नाहीय तरीही तुम्ही ही सेवा करत असाल, तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही फक्त स्वामींचा नाम जप करा,यासाठी तुम्ही स्वामींसमोर बसूनच करायचं अस नाही, काही ही करताना हे एक काम तुम्ही करू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *