नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामी भक्त हो आपल्या जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात त्या घटना या स्वामींच्या प्रेरणेनेच घडत असतात आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी महाराजांची एक खूप बोध देणारी दिव्य लीला प्रत्येक प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारी तसंच संसारिक जीवन सुखकर करनारी

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये नरसप्पा सुतार नावाचा एक भक्त राहत होता स्वामींचा अनन्य भक्त होता त्याची भक्ती दिवसेंदिवस वाढत होती जीवनात जे काही घडते आहे ते स्वामीच घडवत आहेत आणि समर्पणाची भावना दृढ होत आहे असो नरप्पा कडे एक म्हैस होती तिला पारडू होताच जागेवरच मृत्यू होते असे अनेक वेळा घडले एके दिवशी परब्रम्हाची स्वारी त्याच्या घरी येऊन बसली होती

त्याच वेळेला म्हशीने एक गोंडस पारडूला जन्म दिला ते श्वास घेण्यासाठी तडफडत होत त्यावेळी नर्सप्पाने स्वामीना विनंती केली हे स्वामी आई कृपा करून हे पारडूचे प्राण वाचवा आणि तो ढसा ढसा रडू लागला स्वामींना त्याच्यावर दया आली स्वामींनी पारडूच्या पोटावरून पाय फिरवला व जागेवर येऊन बसले चमत्कार झाला पारडू उठून उभे राहिले आणि म्हशीचे दूध पिण्यासाठी धावले स्वामी कृपेने एका पारडास जीवनदान दिले

सर्वांना आश्चर्य वाटले असो नर्सप्पाचे अनन्य भक्ती आता दिवसेंदिवस वाढत होती आणि विविध प्रसंगातून त्यास अनन्य भक्ती ची शिकवण देत होते असंच एकदा नरसप्पा शेतात निघाला होता स्वामी बाजूला असलेल्या एका दुकानात बसले होते नर्सप्पा स्वामी जवळ गेला आणि स्वामी नम्र विनंती केली हे स्वामी माझ्या शेतात हुरडा तयार झालेला आहे स्वामीराया आपण चलावे हुरडा खाण्यासाठी स्वामिनी त्याला लागलीच उत्तर दिले काय रे नरसप्पा हे शेत कधीपासून तुझे झाले

आणि तू कधीपासून हुरडा फिरायला लागला कधी हुरडा पेरला होतास माफी मागितली हे स्वामिराया मला माफ कराहे शेत तुमचे आहे कृपया आपण आपल्या शेतात हुरडा खाण्यासाठी यावे नर्सपाचा अनन्य भक्तीभाव पाहून स्वामी प्रसन्न झाले आणि त्याच्या शेतात हुरडा खाण्यासाठी गेले हुरडा खाल्ला आणि सोबत नर्सपाने ऊस आणलेला खाल्ला जाताना स्वामिनी उसाची कांडी शेतात उभी करून ठेवली

तेव्हा नर्सप्पाना समजले की स्वामी यानंतर उसाचे पीक घेण्यास संख्येत देत आहेत स्वामीभक्तहो नर्सपाने त्यानंतर उसाचे पीक घेतले आणि स्वामी कृपेने भरपूर उत्पन्न भेटले स्वामी स्वामी स्वामी स्वामी असा केला ध्यासच लागला होता तो इतका वेळा झाला होता की स्वामी घरात आलेत दाराच्या उंबरठ्यावर झोपून राहात आहो त्यांनी स्वामींच्या शौचालयाची सोय घरात केली होती स्वामीना त्याची भक्ती आवडतं होती

असच एकदा स्वामी नर्सोपाच्या घरी स्वामी आठ दिवस राहिले होते त्यावेळेस शेतातील कामाचे दिवस सुरू होते नर्सपाच्या मनात आले की आता हे तर कामाचे दिवस आहेत आणि स्वामी घरी आहेत आपल्याला शेतात जायला जमत नाही सेताचे नुकसान झाले तर काय करायचे स्वामी भक्त हो नर्सपाच्या मनातील स्वामी ना लागलीच कळले आणि स्वामी घरातून लागलीच निघू लागले तोच नर्सप्पाने स्वामिंना विनंती केली तर स्वामी त्याला बोलले त्याला बोलl आहे

कामाचे दिवस आहे उगाच माझ्यामुळे अडचण नको तुला साक्षी मी तुमचे बोलणे ऐकले नरसप्पा शरमिंदा झाला आणि स्वामी समोर लोटांगण घालून विनवणी करू लागला परंतू स्वामी थांबले नाहीत स्वामी निघून गेले स्वामी भक्त हो स्वामिंची ही लीला या ठिकाणी समाप्त होत आहे आज स्वामी नर्सप्पाच्या माध्यमातून काय शिकवत आहेत हे आपण पाहिले..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *