नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आजच्या काळात माणसाच्या जीवनात पैशाचे महत्व खुप वाढेल आहे. कारण या दुनियेत आणि समाजामध्ये माणसाला किंमत ही फक्त पैसामुळे मिळत असते, त्यामुळे जर तुम्हाला प्रचंड धनवान तसेच सुख-समृद्धी हवी असल्यास, तर तुम्हाला हा चमत्कारिक उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे.

मनुष्याच्या जीवनात जर शनीचा सकारात्मक प्रभाव पडल्यास, अनेक आश्चर्यकारक परिवर्तन घडुन येत असतात. ज्या वेळी भगवान शनिदेव प्रसन्न होतात, तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. जीवनातील दुःखदायक काळात संपून, जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येण्यास वेळ लागत नाही.

शनिवारचा दिवस हा बजरंग बली हनुमान दिवस मानला जातो आणि त्या शनिदेवाच्या दिवस सुद्धा मानला जातो. तसेच सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि आपण दररोज स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो, हे विशेष सेवेमध्ये आपण एका मंत्राचा जप फक्त 108 वेळेस करतो आणि या सेवेमध्ये तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष याचबरोबर घरातील लहान शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात.

कोणीही या मंत्राचा जप करु शकतात, तसेच तुम्हाला फक्त त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसायचे आहे. मग त्यानंतर सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावाय आहे आणि आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे.

आपल्या कुटुंबातील लोकांसाठी सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, अडचणी संकटं समस्या दूर करण्यासाठी आणि त्यानंतर भावाने श्रद्धेने विश्वासाने हा चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे, म्हणून हा मंत्र काही असा आहे की,
“ओम गर्व दहनाय नमः”
“ओम गर्व दहनाय नमः”

हा मंत्र श्री स्वामी समर्थांच्या अष्ट नामावली मधला मंत्र आहे. श्री स्वामींचे जे मंत्र आहेत, त्यातलाच हा चमत्कारी शक्ती असा मंत्र आहे, तर याच मंत्राचा जर तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचे आहेत. 108 पेक्षा जास्त नाही, 108 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना, याशिवाय कोणतीही कसलीही घाई करू नका, हा मंत्राचा जप सावकाश आणि हळुवारपणे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.

हा उपाय योग्य प्रकारे पूर्ण केल्यास, आणि पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने जप केल्यास, तर श्री स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करातील. तुमचे संकट समस्या किंवा अडचणी दूर करतील. त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून दररोज या सेवेत सहभागी व्हा आणि सेवा अवश्य करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *