नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे कां होईना पण देवघर असतेच. आणि आपण रोज सकाळ-संध्याकाळ त्या देवघराची पूजा करत असतो. देवांची पूजा करत असतो. देवघर रोज सकाळी उठून साफ करत असतो. आणि बऱ्याचशा घरांमध्ये देवघरामध्ये एक कापड अंथरून त्यावर देवांना विराजमान केले जाते. आणि रोज तो कापड धुतला जातो. त्या जागेवर दुसरा कापड टाकला जातो. परंतु मित्रांनो भरपूर घरांमध्ये अशी चूक होते.

की ते कोणताही कापड कोणत्याही रंगाचा कापड वापरत असतात. देवांच्या बसण्यासाठी टाकत असतात. तर आपल्याला ही चूक करायची नाहीये. चुकूनही या रंगाचे कापड तुम्ही वापरायचे नाही. आणि वापरायचे असेल तर काही विशेष रंग आहेत.

त्याच रंगाचे कापड आपण वापरायला पाहिजे. तर मित्रांनो जर तुम्ही देवघरात कापड टाकून त्यावर देवांच्या मूर्तींना विराजमान करत असाल. तर ते कापड लाल रंगाचे किंवा शेंदुरी रंगाचे केसरी रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे असायला पाहिजे.

लाल शेंदुरी किंवा केसरी किंवा मग पिवळ्या रंगाचे कापड असायला पाहिजे. आता प्रश्न पडतो की कोणते कापड चुकून सुद्धा देवघरात आपण टाकायला नाही पाहिजे. तर मित्रांनो ते कापड म्हणजेच काळ्या रंगाचे कापड अजिबात देवघरात वापरायचे नाही.

आणि सफेद रंगाचे कापड सुद्धा देवघरात वापरायचे नाही. किंवा देवांना विराजमान करण्यासाठी टाकायचे नाही. बरेच लोकं सफेद रंगाचे कापड वापरतात. देवांच्या मूर्ती साठी सफेद रंगाचे कापड चालते. परंतु देवींच्या मूर्तींना सफेद रंगाचे कापड चालत नाही.

आणि आपल्या घरात देवांच्या मूर्ती सुद्धा असतात. आणि देवींच्या मूर्ती सुद्धा असतात. म्हणून मित्रांनो आपण अशाच रंगाचे कापड वापरायचे. की ते देवांनाही चालेल. आणि देविंनाही चालेल.

मग ते रंग लाल आहे शेंदुरी आहे पिवळ्या आहे किंवा केसरी आहे. तर मित्रांनो तुम्ही ही तुमच्या देवघरात याच रंगाचे कापड आंथरून त्यावर देवांना विराजमान करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *