नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो लक्ष्मी धन आणि सुख प्रदान करणारी देवी आहे. प्रत्येकाला घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावे असे वाटते. प्रत्येक व्यक्ती घरामध्ये फोटो असो किंवा मूर्ती स्वरूपात महालक्ष्मीची स्थापना अवश्य करतो. परंतु अनेक लोकांना हे माहिती नसेल की, लक्ष्मीची कोणती मूर्ती त्यांच्यासाठी जास्त शुभ राहते. लक्ष्मीची अशी मूर्ती घरामध्ये सुख-समृद्धी घेऊन येऊ शकते. तुमच्या घरात अशी मूर्ती नसल्यास शुक्रवारी घरामध्ये अशाप्रकारच्या मूर्तीची स्थापना करू शकता. आणि शास्त्रानुसार धनाची गरज पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीची कृपा आवश्यक आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते, त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची दररोज विधिव्रत पूजा करणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेचा जर फोटो घरामध्ये असेल तर मित्रांनो यामुळे लक्ष्मी माता आपल्या प्रसन्न होत असते आणि बरोबर मित्रांनो याच लक्ष्मी मातेच्या मूर्तीची किंवा फोटोची जर आपण दररोज पूजा केली तर यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो परंतु मित्रांनो आपल्यातील अनेक जण अशा काही चुका करत असतात की ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणे ऐवजी नाराज होत असते.

तर मित्रांनो आज आपण त्याच एका महत्त्वाच्या चुकीबद्दल ची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ही चूक म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातीची चुकीची मूर्ती किंवा चुकीच्या पद्धतीचा फोटो असणे, तर मित्रांनो तुमच्याही देवघरांमध्ये अशा पद्धतीची लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर मित्रांनो यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर खूपच नाराज होते तर मित्रांनो आता ही कोणती मूर्ती आहे किंवा कोणत्या पद्धतीचा फोटो आपण आपल्या देवघरांमध्ये किंवा घरामध्ये लावायचा नाही हे जाणून घेऊया तर मित्रांनो तो फोटो किंवा ती मूर्ती म्हणजे मित्रांनो जर लक्ष्मी माता वाघावर किंवा सिंहावर विराजमान असेल आणि त्याची मूर्ती किंवा त्याचा फोटो जर आपल्या घरामध्ये असेल तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते.

मित्रांनो जर तुमच्याही घरामध्ये सिंहावर किंवा वाघावर बसलेल्या लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा तशी मूर्ती जर तुमच्या घरामध्ये असेल तर मित्रांनो यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होत असते म्हणूनच तुमच्या घरातून सर्वात आधी ही मूर्ती तुम्हाला बाहेर काढायचे आहे मित्रांनो या ऐवजी तुम्ही कमळामध्ये बसलेली किंवा नारायण सोबत असलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरांमध्ये स्थापन करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या घरामध्ये सिंहावर असलेल्या लक्ष्मी मातेच्या ऐवजी इतर कोणत्याही प्रकारची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये लावला तर मित्रांनो यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *