नमस्कार मित्रांनो.. Darjedar Marathi या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला दत्त कृपेचा अनुभव घ्यायचाय का? तुमच्या घरात काही दोष आहे का? मग तो दोष कुठल्याही प्रकारचा सुजय वास्तुदोष असेल. ग्रह दोष असेल, पितृदोष असेल किंवा तुम्हाला माहित नसलेला दोष असू द्या, सगळ्या प्रकारचे दोष दूर होतील आणि तुमच्या वर दत्त गुरू ची कृपा सुद्धा होईल पण कशी चला जाणून घेऊ या

श्री दत्तगुरू हे अतिशय जागृत दैवत आहे. दत्तगुरुंच्या उपासने चे फळ लवकरात लवकर मिळतात. त्याचबरोबर दत्तगुरु अतिशय प्रेमळ आणि मायाळू सुद्धा आहेत आणि म्हणूनच दत्त गुरूंची उपासना केली असता सगळ्या प्रकारची संकट बाधा यांचा नाश होतो याचा अनुभव दत्तगुरूंच्या भक्ता ना नेहमीच येत असतो. तुम्हाला सुद्धा तो घ्याय चा असेल तर तुम्हाला काय करायचंय? 31. गुरुवार काही वस्तूंचे दान तुम्ही करायची आहे सलग 31 गुरुवार हा उपाय करून बघा तुमचा जो काही मानसिक त्रास असेल तुमची जी काही शारीरिक पीडा असेल किंवा त्याचबरोबर काही आर्थिक संकट असतील तर दत्त गुरू च्या कृपेने त्या सगळ्या संकटां चा. नाश होईल पण कोणत्या आहे त्या वस्तू यांचे दान तुम्हाला करायचं आहे सांगते.

आता ज्या वर तुम्ही सांगणारे त्या वस्तू चा दाम तुम्हाला 31 गुरुवार करायचा आहे आणि एखाद्या गरीबा ला त्या वस्तू द्यायची आहेत. पिवळ्या रंगा दत्तगुरू ना अतिशय प्रिय आहे. म्हणूनच या सगळ्या वस्तू पिवळ्या रंगा च्या असणार आहेत त्या मध्ये मग पिवळी चण्याची डाळ, पिवळी, मुगा ची डाळ, पिवळी, पिवळी, मोहरी, पिवळी, फुलं, पिवळे गंध पिवळ्या रंगाचा भोपळा, पिवळे वस्त्र, पिवळे. हळकुंड पिवळे केलेले जानवे हळद कुंकवा तील हळद, पिवळा अक्षरा या वस्तूंचा समावेश आहे. दत्तगुरूंच्या दानात सर्व वस्तू पिवळ्या रंगा च्या असाव्यात. आपली इडा पिडा कुंडली तील ग्रहस्थिती त्याचबरोबर वास्तू दोष, पितृदोष, दृश्य, अदृश्य असे सगळ्या प्रकारचे दोष. या वस्तूंच्या ने दूर होतात पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवाय चे आहे की तुम्हाला या वस्तूंचे दान करताना मी पणा ठेवाय चा नाही. म्हणजे ज्या वस्तू चे दान मी करते आहे असा मी भाव ठेवाय चा नाही.

दत्त गुरूंच्या कृपेने या वस्तूंचा लाभ झाला झाला आहे आणि दत्तगुरू निज बुद्धी दिली आहे म्हणून या वस्तूंचे दान माझ्या हातून होत आहे. या प्रकारची भावना ठेवाय ची आहे. कुठल्याही प्रकारचा मी पणा ठेवला तर भक्ति देवा पर्यंत पोहोचत नाही म्हणून दत्तगुरूंचा नामस्मरण सुद्धा करायचा आहे. नामस्मरणा ने आपल्या मध्ये असलेला मी पणा निघून जातो आणि आपल्या अंत करणा मध्ये भक्ति चा उदय होतो. म्हणूनच या गोष्टींचा दान करताना कुठल्याही प्रकारचा मी पणा ठेवू नका. सध्या कलियुग सुरू आहे.

सगळीकडे अनाचार आणि पाप वाढला आहे. समाज सात्विकते कडून परा वृत्त होत आला आहे. त्यासाठी स्वतः ची सात्विक ता वाढवणे आवश्यक आहे. स्वतः ची सात्विक ता वाढवण्या साठी स्वत, साधना वाढवणं गरजेचं आहे. स्वतः साधना केल्यानंतर समाजा लाही ही साधना करण्यासाठी. भाग पाडणे आवश्यक आहे. यालाच आपण समष्टी साधना असं म्हणतो. दत्त गुरूंची सेवा, साधना आणि उपासना ही भक्ति पूर्ण अंत, करणाने केली असता. दत्त गुरु ची कृपा आपल्या वर नक्कीच होते. बोला जय श्री गुरुदत्त

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *