नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! या गोष्टींवर पाय ठेवल्याने माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास सुरुवात होते. जीवनातून सर्व काही हरवून जाते. चला जाणून घेऊया, कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर पाय ठेवू नयेत.

अग्नी- अग्नीला पाय लावणे अशुभ मानले जाते. अग्निदेवतेची पूजा केली जाते. त्याचबरोबर शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. आणि त्यांना साक्षीदार मानले जाते. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ परिणाम मिळत असतात .

वृद्ध- ज्येष्ठांचा आणि वृद्धांचा आदर केला पाहिजे, असे नेहमीच म्हटले जात असते . त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घ्यावा. पण चुकूनही त्यांना पाय लावू नयेत. असे बोले जाते की त्यांना पाय लागल्याने पाप लागतं. चाणक्य सांगतात की ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर केला जात नाही त्या घरात सुख-समृद्धी कधीच येत नाही. अशा घरात देवी लक्ष्मीही वास करत नाही आणि रागावून निघून जाते.

गुरू- धार्मिक ग्रंथांमध्ये गुरूला आई-वडिलांपेक्षा वरचे स्थान दिले आहे, अशा स्थितीत गुरूंचा अनादर हा ईश्वराचा अनादर मानला जातो. , गुरुंचा नेहमी आदर केला पाहिजे आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. असे म्हटले जाते की कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गुरुंचा आशीर्वाद घेतल्याने व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळते.

कन्या – हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. मुलीना पायाने स्पर्श करणे किंवा तिला पाय लावणे हे देवीला पाय लागण्यासारखे आहे. मुलीला चुकून पाय लागला तर लगेच माफी मागावी. असे न केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

गाय- गायीला हिंदू धर्मातही पूजनीय स्थान आहे. अशा स्थितीत गाईला पाय लागल्याने मनुष्य पापात सहभागी होतो. गाय घराबाहेर पडल्यावर तिला मारून हाकलून देऊ नका, तर तिला भाकर द्या आणि गाईच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *