नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, देव पूजा ही अशी गोष्ट आहे जी केल्या ने स्वामी महाराज किंवा कोणतेही देव आपल्या वर प्रसन्न होत असतात. देवाची पूजा जवळ प्रत्येक हिंदू धर्मातील घरात केली जाते.घरी देव पूजा केल्या ने अनेक फायदे होतात. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. कुटुंबात सुखशांती राहते. घरात लक्ष्मी चा वास होतो. याच बरोबर उपासने मुळे देखील दुःख आणि समस्या पासून आपल्या ला मुक्ती मिळण्या साठी मदत होते. परंतु पूजाला बसण्यापूर्वी आपण काही खास गोष्टी ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काही विशिष्ट कार्य करून जर तुम्ही पूजा केली तर तुम्ही पापा सामील होऊ शकता. म्हणूनपूजा करताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाळल्या पाहिजे तसेच त्या गोष्टी तुम्ही नाही पाळल्या तर तुमच्या जीवनातल्या दुखाचे कारण होऊ शकतात तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मांसाहार.

जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार करत असाल तर मांसाहार केल्यानंतर पूजाला बसू नका. म्हणजे मांसाहार करून चुकून ही पूजा करू नका. कारण असे करणे तुमच्या साठी हानिकारक ठरू शकते. कारण देवांना सुध्दा माणसां सोबत प्राणी सुद्धा प्रिय आहे. हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही मांसाहार करून पूजेला बसतात तेव्हा तुमच्या वर देव क्रोधित होऊ शकतात. त्यामुळे मांसाहार करून देव पूजा करणे नेहमी टाळावे.

पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपण सर्वजण सकाळी लवकर उठून टॉयलेट मध्ये जातो. त्यानंतर अंघोळ करून शुद्ध होतो. त्यानंतर देव पूजा करतो. या गोष्टी करून म्हणजे स्वतः ला शुद्ध करून देव पूजा करणे यात कोणतीही अडचण नाही. परंतु अनेक वेळा असे घडते की अंघोळ केल्यानंतर पुन्हा टॉयलेट जाऊ लागतं. परंतु अशा वेळी पुन्हा स्नान केल्या शिवाय पूजा ला बसू नये.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही टॉयलेट मध्ये जाल त्यानंतर अंघोळ करूनच देवपूजेला बसावं. टॉयलेट मध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे स्नान करून स्वतः ची शुद्धी करून नंतर पूजाविधी करावी.

पुढची गोष्ट आहे ते म्हणजे भांडण. उपासना ही नेहमी शांत चित्ता ने केली जाते. दुःख किंवा संतप्त अंतकरणाने देव पूजा कधीही करू नये. जेव्हा तुम्ही कोणाशी भांडता वर तुमचं मन विचलित असतं तेव्हा तुमचे विचार मी त्या वेळी सुद्धा नसतात. त्यामुळे अशा वेळी जर पूजा केली तर तुमच्या पूजा मध्ये लक्ष लागत नाही. त्यामुळे भांडण किंवा वाद विवाद झाल्यानंतर पूजा ला बसू नये.
असा केला देव क्रोधित होऊन आपल्या ला त्यांचा कृपाशिर्वाद मिळत नाही.म्हणून तुम्ही या गोष्टी ची नक्की काळजी घ्यावी.

पुढची गोष्ट आहे ते म्हणजे घाणेरडे काम. जर तुम्ही असे कोणते काम करत असाल. ज्या मुळे तुमचे शरीर आणि कपडे घाण झाले असतील तर अशा स्थिती मध्ये पूजा ला बसू नका. पूजा ला बसायचे असेल तर अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून मग पूजेसाठी सहभागी व्हा. घाणेरडे कपडे घालून पूजेला बसणं शुभ मानला गेला आहे असे केला नाही. तुम्ही नकारात्मक ऊर्जा देवघरात आणि देव जवळ घेऊन जात आहात. म्हणून पूजा करताना नेहमी स्वच्छ शरीर आणि धुतले ले कपडे परिधान करावेत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *