नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!दह्यामध्ये दोन चमचे हा रस मिक्स करून चेहर्‍यावर लावा चेहरा पाहून तुमचं वय कुणीच सांगू शकणार नाही. माणसाचा वय हा त्याचा चेहरा दाखवत असतो आणि अगदी कमी वय असेल तुमचं आणि चेहऱ्यावर तुमच्या तेज नसेल, सुरकुत्या पडलेल्या असतील,

चेहऱ्यावर काळे डाग असतील, व्हाईट ब्लॅक हेड्स असतील तर तुम्ही अगदी वयस्कर दिसायला लागता. याच्या उलट तुमचं वय खूप जास्त असेल 70 ते 80 वय असेल आणि तुमचा चेहरा जर चांगला असेल, चेहऱ्यावर त्वचा टाईट असेल, चेहऱ्यावर ग्लो असेल, तेज असेल, सुरकुत्या पडलेल्या नसतील तर तुमचं वय अधिक कमी वाटतं.

चेहरा हा वयाचा आपला दर्शक असतो आणि आपलं वय हे आपल्या चेहऱ्यावरून दिसत असतं. तर आज आपण असा उपाय बघणार आहोत ज्या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅक आणि व्हाइट हेड्स पूर्णपणे निघून जातील, काळे डाग निघून जातील चेहऱ्यावरची जी त्वचा आहे ती एकदम टाईट होईल.

सुरकुत्या पूर्णपणे निघून जातील. हा एक अँटी ईझींग उपाय आहे. चेहऱ्यावरून तुमचं वय अजिबात कळणार नाही इतका चेहरा तुमचा तरुण दिसायला लागेलं. त्याच्यावर एक प्रकारचा चांगला ग्लो येईल. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जे आहेत त्यात पूर्णपणे निघून जातील.

त्याचबरोबर या उपायाने डोळ्याखालची वर्तुळे सुद्धा तुमच्या निघून जातील आणि हा उपाय करताच तुमच्या चेहऱ्यावर एक इन्स्टंट ग्लो येतो म्हणजे लगेच तुम्हाला याचा फरक जाणवतो. पिंपल्सची समस्या सुद्धा तुमची निघून जाते. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त साधे दोन ते तीन घटक लागतात जे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात.

इतका जबरदस्त याचा फायदा होतो की, लगेच तुम्ही करू शकता आणि तुम्हाला याचा रिजल्टस् कसा मिळतो ते तुम्ही बघू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतात 2 चमचे दही. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असत. हे लॅक्‍टिक ऍसिड तुमच्या चेहऱ्यावरची किंवा तुमच्या हातावरची स्किन डल झालेली असेल,

सुरकुत्या पडलेल्या असतील तर हातावर सुद्धा याचा वापर करू शकता. चेहऱ्यावर, अंगावर कुठेही तुम्ही याचा वापर करू शकता. तर हे काय करत स्किन जी डेड झालेले आहे, डल झालेले आहे हे डेड स्किन लॅक्‍टिक ऍसिड रिमूव्ह करतो काढून टाकत. म्हणून आपल्याला हे दोन चमचे दही घ्यायच आहे.

दुसरी गोष्ट आपल्याला लागते दोन चमचे बटाट्याचा रस. बटाटा आपल्या घरामध्ये असतो. बटाटा थोडसं खिसून घेतले तर त्याचा रस आपल्याला सहजरीत्या निघतो. बटाटाच्या रसामध्ये मेद खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्याचबरोबर या रसामध्ये न्यूट्रेन्स सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असतात.

त्यामुळे हे काय करत चेहऱ्यावरची जी त्वचा असते त्या त्वचामध्ये ज्या पेशी असतात त्याला एक रिप्लेसमेंट करत. या चेहऱ्यावरच्या पेशींना पोषण मिळाल्यामुळे या परत त्यांच्या मूळ जागेवर येतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर जो डलनेसपणा आलेला आहे, सुरकुत्या पडलेल्या आहेत ते आपोआप निघून जातात.

या बटाट्याच्या रसामुळे चेहऱ्यावरची स्किन तुमची एकदम टाईट होते. असे 2 चमचे बटाट्याचा रस आपल्याला घ्यायचा आहे. तिसरा जो घटक आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ती आहे एक चमचाभर आवळा पावडर. आवळा पावडर आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतो. आवळा हा एक अँटी ईझींग घटक आहे.

आयुर्वेदामध्ये याला खूप महत्व आहे. जर तुम्ही रोज एक चमचा आवळा पावडर खाल्ली किंवा रोज एक आवळा खाल्ला तर तुमचं वय हे अजिबात वाढणार नाही, तुमच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती पडणार नाही इतका हा आवळा उपयुक्त आहे. ही एक चमचाभर आवळा पावडर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे.

ही आवळा पावडर चेहऱ्यावर एकप्रकारे ग्लो देते. आणखी एक काम करते ते म्हणजे स्क्रबरच काम करते आणि चेहऱ्यावरचे काळे डाग असतील, वांग असेल तो यामुळे निघून जातो. चेहरा तुमचा सतेज दिसायला लागतो. तर हे तीनही घटक आपल्याला चांगल्यारीतीने मिक्स करून घ्यायचे आहे.

ज्या ठिकाणी तुमची स्किन डल झालेली असेल मग हातावर असेल, चेहऱ्यावर असेल, डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील किंवा अंगावर कुठेही डल स्किन तुम्हाला झालेले असे वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता. तर ते चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायच आहे आणि आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे.

लावल्यानंतर त्याला चांगल्यारीतीने गोलाकार स्क्रब करून घ्यायचं आहे. ही जी आवळा पावडर असते ती स्क्रबरचा इफेक्ट सुद्धा देतो. 10 ते 15 मिनीटांनी तुमचा चेहऱ्यावर किंवा हातावर लावले असेल तर ते धुवून घ्या. तुम्ही बघा 10 मिनिटांनी तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आलेला दिसेल. तुमच्या चेहऱ्यावरची त्वचा एकदम टाईट झालेली तुम्हाला जाणवेल.

तुम्ही करून पाहा सलग 11 दिवस हा उपाय करा. तुमच्या चेहऱ्यावर एकही सुरकुत्या राहणार नाही आणि तुमची जुनी झालेली त्वचा आहे, जे सुरकुत्या पडलेल्या आहेत ते पूर्णपणे तुमची त्वचा टाईट होईल आणि चेहरा तुमचा एक सतेज दिसायला लागेल. तुमचं वय जास्त असून सुद्धा कळणार नाही की, इतका तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याचा आधी तुम्ही याने चेहरा धुतला तरी तुम्हाला त्याचा इन्स्टंट ग्लो मिळतो आणि हा उपाय स्त्री असो वा पुरुष असो सर्वांना उपाय करता येतो. हा उपाय तुम्ही कितीही वयाचे जरी तरी त्याचा रिझल्टस आपल्याला लगेच दिसून येतो. तर हा उपाय अवश्य करून पाहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *