नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मंडळी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने कठोर परिश्रम करतो. पण ते सगळेच यशस्वी होतात असं नाही. प्रयत्न करून ही अनेकांना निराशे ला सामोरे जावे लागते. आयुष्यात काही गोष्टी किंवा चुका सफल ते मध्ये बाधा बनत असतात. आचार्य चाणक्य यांनी या चुकांचे तपशील वार वर्णन केले आहे. चाणक्य नीती मध्ये असे म्हटले आहे की मानवा मध्ये अशा चार वाईट सवय आहे. जा त्यांना यशस्वी होण्या पासून रोखतात. चला तर मग जाणून घेऊ यात. कोणत्या आहेत त्या चार वाईट सवयी ज्या माणसा ने लगेच सोडणे आवश्यक आहे

पहिला पैशांचा गैरवापर चाणक्यनीती नुसार माणसा ने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांचा वापर विचार पूर्वक केला पाहिजे जे इतरांचे नुकसान करण्यासाठी पैशांचा चुकी चा वापर करतात त्यांची प्रतिमा ही ढोंगी अशी बन ते. कारण पैसा हा खूप कष्टा ने कमाव ला जातो. आणि तो टिकवण्या साठी सुद्धा मेहनत घ्यावी लागते, असे लोक आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. माता लक्ष्मी देखील अशा लोकांपासून दूर राहते म्हणून पैसा स्वतः चा असो वा दुसरा चा तो काळजी पूर्वक वापर करा.

दुसरी भेदभावाची समय आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्ती मध्ये कधीही भेदभावाची भावना नसावी अशी चुकी ची विचारसरणी ठेवणारे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत असे लोक स्वतः च्या अहंकारात राहतात. ज्या मुळे इतर लोक त्यांच्या पासून दूर राहतात अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही.

तिसरे वाईट आणि चुकी ची संगत चाणक्य निती मध्ये सांगितले आहे की व्यक्ती ने कधीही वाईट संगत करू नये अशी संगत माणसा ला वाईट आणि अधोगती च्या मार्गावर घेऊन जाते. या चुकी च्या संगती चा आजपर्यंत कोणा लाच फायदा झालेला नाही. अशा सहवासा मुळे तो कुटुंब मित्र आणि नातेवाईकांचा आधार देखील गमाव तो म्हणून. वाईट सवयीं मुळे प्रभावित होऊ नका.

चौथे राग आणि लोक आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्या नें लोभ आणि क्रोधा पासून दूर राहिले पाहिजे. हे दोघे माणसा चे सर्वात मोठे शत्रू आहेत. जे लोग या दोन वाईट सवयी कडे आकर्षित होतात त्यांचे आयुष्य नरका पेक्षाही वाईट व्हाय ला वेळ लागत नाही. अशा लोकांपासून यश नेहमीच दूर पडते अशाच.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *