नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला मात्र एक अशी गोष्ट सांगणार आहे जी केल्यानं तुमच्या आयुष्यात अनेक अनेक चमत्कार घडतील आता काही जण विचारतात ताई तुम्ही इतके उपाय सांगता तुम्ही स्वतः करता का किंवा नक्की किती उपाय करायचे तुम्हाला सांगू का जे छोटे छोटे उपाय आहेत ना ते जे सांगाल ते करत रहा त्यातला कुठला उपाय तुम्हाला कामी येईल हे तुम्हालाही कळणार नाही कुठल्याही उपाय आपले खर्च किंवा कुठे पाच हजार रुपये जाऊन घालायचे कुठे कुठला खर्च करायचा असे नाहीत तर घरातल्या किचन मधल्या साहित्यातले आपले उपाय असतात

त्यामुळे अगदी अवश्य उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्याचा सोनं करू शकता नुसत्या उपायांनी नाही सोबत तुम्हाला कष्ट केले पाहिजेत तुमचं काम प्रमाणिकपणे केलं पाहिजेत जे तुमचं काम आहे त्याच्यावर तुम्हाला प्रेम केलं पाहिजे तरच हे सगळं तुम्हाला साध्य होईल आता आजचा उपाय जो आहे

तो तुम्हाला किमान 21 दिवस आणि जास्तीत जास्त किती आहे तुमच्या हातात आहेत पण किमान 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामध्ये सुतक पिरेड येऊ दे कोणत्याही गोष्टीचे अडचण नाही मात्र खंड न पडता 21 दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे कुठेही करू शकता गावाला जात आहात तुमच्या कुंठ खूप उपाय केलेत तुम्ही आत्तापर्यंत सगळेच उपाय फेल झाले तर हा उपाय करा

बघा तुम्हाला यश नक्की मिळेल उठायचं आहे सकाळी साडेतीन ते पाच या दरम्यान तीन तीस ते पाच याच्यापुढे नाही याच्या आधी नाही कारण हाच खरा ब्रह्म मुहूर्त आहे रात्रीचे चार भाग आपल्या येथे असतात महत्त्वाचे रात्रीचे चार भाग आपल्या इथे असतात सहा ते नऊ संध्याकाळचा काळ हा रुद्र काय असतो या वेळेत मंत्र पूजा हे करणं अत्यंत श्रेष्ठ मानले जाते

नऊ ते बारा हा राक्षस काळ असतो म्हणून या वेळेत झोपून गेलेला चांगला असतं 12 ते 3 आणि 9 ते 12 जर तुम्हाला वाईट विचार झोप येत नसेल तर मंत्र जप तुम्हाला करायचा असतो 12 ते 3 हा गंधर्वकाळ असतो या वेळेमध्ये ज्याला शांत झोप लागते तो आयुष्यभर ताजत वाणा राहतो आणि तीन ते सहा ब्रह्म मुहूर्त या वेळेला उठून सूर्याचा दर्शन घेऊन म्हणजे तीनला सूर्य नसतो

पण या वेळेला उठून जो आपल्या कामांना आपल्या रोजच्या नित्य नित्य गोष्टींना सुरुवात करतो त्याचा आयुष्य नेहमी यशस्वी ठरतंमात्र मान्य आहे की कुणाला नाईट ड्युटी असते किंवा कोणीच प्रत्येक जणच पहाटे उठू शकेल असं नाही माझ्याही बाबतीत ह्या शक्य होत नाही कारण इतक्या सकाळी उठणं हे खरंच इम्पॉसिबल असतं

जर आपण दिवसभर वर्किंग असतो तर पण तुम्हाला या उपायासाठी किमान 21 दिवस तुम्हाला गजर लावायचा आहे की या टायमिंगला उठायचं आहे याला अशी कोणती अट नाही की तुम्हाला आंघोळ करायची आहे तुम्हाला स्वच्छ व्हायचंय शुद्ध व्हायचे असं काहीही नाहीये

फक्त तुम्हाला बेडवर बसायचं आहे आणि जे फोर्मेशन तुम्हाला देत आहे म्हणजे जे काही बोलायला सांगत आहेत ते बोलायचं आहे आणि जर तुम्हाला उठवत असेल तर तुम्ही उठून मस्त आंघोळ करून सूर्याचं दर्शन घेऊन पूजा करू शकता आणि पुन्हा झोपावसं वाटत असेल तुम्ही झोपू पण शकता तर काय करायचं आहे

तुम्हाला तीन ते पाच या वेळेत उठायचं तुमच्या जर बेडरूमला खिडकी असेल तर खिडकी उघडा जर गॅलरी असेल टेरेस असेल तर टेरेसवर जा फ्रेश व्हामाहेरी आहात तिथे करू शकता ट्रॅव्हलिंग मध्ये करू शकता म्हणजे कुठेही कधीही कसाही तुम्ही हा उपाय करू शकतात वेळ आहे ब्रह्म मुहूर्त फक्त आणि फक्त ब्रह्म मुहूर्तालाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहेत

आता उपाय सांगते तो 100% विश्वासाने करायचा माझं काम होणारच आहे या खात्रीने करायचा तरच हा उपाय तुम्हाला उपयोगी पडेलदोन-तीन वेळा तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवाल नसेल तर खिडकीपाशीच तुम्ही आकाशाकडे बघत बसा खुर्ची घेऊन आणि तुम्हाला खुर्ची किंवा मांडी घालून आणि तुम्हाला म्हणायचं आहे

मी जगातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहेत जरी तुम्ही नसाल जरी तुम्ही आता विवंचनेत असाल कोणत्याही दुःखात असाल तरीही तुम्हाला हे बोलायचं आहे मी जगातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहेत मी खूप खूप आभारी आहे जे काही मला देवाने दिलेला आहे मी देवाचा युनिव्हर्स चा अत्यंत आभारी आहेच माझ्याकडे पैसा आरोग्य सगळं काही आहेत माझं कुटुंब खूप खुश आहे

माझा कुटुंब खूप हेल्दी आहे माझ्यावर कुठलंही संकट नाहीये आणि मला जे हवं ते मिळत आहे हे देवा तुझे सुरक्षा चक्र माझ्यासोबत कायम आहे मी कुठल्याही संकटात सापडलं तरी तू मला हात देशील याची मला खात्री आहे हे तुम्हाला बोलायचं आहे मी पुन्हा एकदा समजून सांगते की काय बोलायचं आहे मी जगातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे आकाशाकडे बघत बघत तुम्हाला बोलायचं आहे मी जगातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहेत

मी खूप भाग्यवान आहे मी खूप आभारी आहे की देवानं मला हे सर्व काही दिलेला आहे माझ्याकडे पैसा आम्ही धनवान आहे माझं आरोग्य चांगलं आहेमाझं कुटुंब माझी मुलं माझ्या मुलांची नोकरी करिअर हे सगळं काही उत्तम आहेत बास एवढाच बोलायचं आहे वाटलं पुन्हा झोपी जा वाटलं तुम्ही कामाला लागू शकता हे तुम्ही केलं हे तुम्ही जर तुमचे प्रॉब्लेम मिटण्यासाठी केलं तर हे शब्द जर बोलला तर तुमचं काम हे होणारच का पेपर मी तुम्हाला सांगते लक्षात घ्या

आपल्याला कुठल्याही जर एखाद्या गावी पोहोचायचं असेल शहरात पोहोचायचं असेल तर आपण स्वतःच्या गाडीने निघत असू तर काय म्हणतो चला आपल्याला आता ट्रॅफिक नाही लागणार आपण पटकन जाऊ आपण पोहोचतो कोणतही काम तुम्हाला करायचं असेल जास्त काम असतील तर आपण काय करतो पाटी उठतो सगळी काम पटापटा करतो आपली ती वेळेत होतात तशीच ही पहाटेची वेळ आहे या वेळेस जर तुम्ही अथर्वेशन म्हणजे तुमच्या इच्छा बोललात युनिव्हर्सिटी देवाशी ब्रह्मांड अशी या इच्छा तुमच्या 100% पूर्ण होणार

यूनिवर्स कडे हा संदेश 21 दिवस सलग पोहोचल्यानंतर तुमचे काम होणारच आता असा प्रश्न विचारू नका 21 दिवसात एकही दिवस गॅप पडला नाही पाहिजे रोज उठायचं आहे गॅप पडला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची अगदी तुम्ही गजरच लावा साडेतीन-चार चा रोज एकच टाइमिंग ठेवा फक्त तीन-चार मिनिटात स्वतःला द्यायचे आहेत आणि तुम्हाला हे काम करायचं आहे

शब्द जे बोलता आहात ते शब्द स्वतःबद्दल स्वतःच्या फॅमिली बद्दल असावेत कोणाच्याही वाईट करण्याबद्दल नसावेत तर कोणाचाही वाईट करण्यासाठी बोलला तर काही होणारच नाही मात्र सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आहेएकही गोष्ट तुम्हाला निगेटिव्ह बोलायचे नाहीये की हे होत नाहीये हे होईल झालं आहे मिळाला आहे मी खूप खुश आहे या भाषेत तुम्हाला बोलायचं आहे

हेच नाही जे मागताय तेच नाही तर इतर गोष्टी सुद्धा पॉझिटिव्ह घडतील तुमच्या अंगामध्ये एक नवीन प्रकारचे ऊर्जा येईल एनर्जी येईल तुमच्या चेहऱ्यावर वेगळीच क्षमा केली तुमच्यात अट्रॅक्शन पॉवर निर्माण होईल तुम्ही बोलाल ते समोरचा ऐकू लागल असे अनेक फायदे तुम्हाला या उपायाचे होतील 100% स्वतःचे 100% पॉझिटिव्ह होऊन बोला काम हे होणारच श्री स्वामी समर्थ

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *