नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!. बऱ्याच वेळा मनुष्य आपल्या समस्यांपासून इतकं त्रस्त झालेला असतो की त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याला काही सुचतच नाही. खरं तर तो पूर्णपणे कोलमडून जातो. फक्त समस्या आणि समस्याच त्याला डोळ्यांपुढे दिसत असतात. तर अश्या या डि प्रेशन मधून पुन्हा उभं राहण्यासाठी, बिकट परिस्थितीतून यांच्यामधून मुक्ती मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत.

हा उपाय आपलघ अनेक संकट दूर करेल. आपली जी पण थांबलेली काम आहेत ती काम करण्यासाठी आपल्याला नविन ऊर्जा मिळेल. आपल्या मनामध्ये एक नवी शक्तीचा संचार होईल आणि कामामध्ये गती येईल. तर मित्रांनो हो हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे अगदी एकाग्र चित्ताने या उपयाला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला ध्यानस्थ बसायच आहे. तुमच्या डोक्यामध्ये जे सांसारिक विचार आहेत ते सोडून द्यायचे आहेत.

अजिबात कसलाही विचार करायचा नाही. श्वासावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे. आणि एकाग्र चित्त झाल्यानंतर प्रम पित्या त्या ईश्वराला प्रार्थना करायची आहे की हे प्रभो माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत ज्या माझ्या समस्या आहेत त्या सम स्यांपासून मला मुक्ती मिळवण्यासाठी मला मदत करा. सम स्यांमध्ये बाहेर पडण्यासाठी मला मदत करा, मला शक्ती द्या.

माझे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी मला ताकद द्या. मला प्रचंड इच्छा शक्ती द्या. माझ्या म’नामध्ये असीम चैतन्य शक्ती च संचार होऊ द्या. एकाग्र चित्ताने तुम्हाला त्या ईश्वराला कडे, त्या परम पित्याकडे आपल्या सफलते साठी प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही थोडा वेळ ध्यानस्थ बसा. त्यानंतर तुमच्यात नवीन चैतन्य संचारल्यासारख तुम्हाला वाटेल.

तुम्हाला अनुभव आणि तीच पॉसिटीव्ह एनर्जी, तीच ऊर्जा तुम्हाला तुमच्या अर्धवट कामाला पूर्ण करण्यासाठी तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी बळ देण्याचं काम करेल. अगदी सोपा उपाय आहे आणि लाभदायक उपाय आहे. एकाग्र चित्ताने घरात बसून हा उपाय करून बघा. निश्चितच तुमच्या बऱ्याचश्या समस्या दूर झालेल्या तुम्हाला दिसून येतील. तुमच्यातील निगेटिव्हीटी दूर झाल्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *