नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!मित्रांनो, आज आपण या लेखातून अशा पाच व्यक्तींची माहिती जाणून घेणार आहोत की, जे लोक आपल्यासाठी घातक ठरू शकतात. अशा व्यक्तींना आपण कधीच मदत करू नये. अशा लोकांना आपण कितीही मदत करा. कितीही उपदेश द्या. परंतु ते आपला मूळ स्वभाव कधीच बदलत नाहीत.

पहिली व्यक्ती म्हणजेच आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती, पिडलेली व्यक्ती किंवा आपल्याला अशा व्यक्तींना जीवनामध्ये जास्त करून सामोरे जावे लागते. ही व्यक्ती सतत दुसऱ्याला दोष देत असते. काम सांगितलं तर सतत कारणे देत असते. अशा व्यक्ती लोकांना नावे ठेवणे यामध्येच व्यस्त असतात. हे व्यक्ती सतत नकारात्मक दृष्ट्या विचार करत असतात. त्यांची दृष्टी कायम नकारात्मक ते कडेच झुकलेली असते. अशा लोकांपासून आपल्याला दूर राहिले पाहिजे. हे लोक कधीही बदलूच शकत नाहीत.

तसेच दुसरी व्यक्ती म्हणजे स्वतःला अति शहाणे समजणारे लोक. असे लोकांना असे वाटत असते की, आपण खूप बुद्धिमान आहोत. आपल्याला जगातील सर्वात ची माहिती असते. ते इतरांना आपल्या पेक्षा कमीच समजत असतात. अशा लोकांच्या डोक्या मध्ये प्रचंड अहंकार व गर्व असतो. असे लोक खूपच स्वार्थी असतात. हे आपल्याला खूप आपण परिपूर्ण आहोत असे समजतात. अशा व्यक्तींना पासून आपल्याला लहान राहायला हवे.

त्याचप्रमाणे तिसरी व्यक्ती म्हणजे गोड बोलून फसवणारी व्यक्ती. अशा प्रकारचे व्यक्ती नेहमी खोटे बोलत असतात. नेहमी इतरांची फसवणूक करत असतात. अशी व्यक्ती तोंडावर एक आणि मागे एक बोलणे बोलत असतात. या लोकांनी चांगूलपण यांचा मुखवटा घातलेला असतो. हे लोक खूप विश्वासघाती असतात. जेव्हा तुम्हाला गरज असते. त्या वेळेला हे लोक कधीच पुढे येत नाहीत. म्हणून आपल्याला अशा लोकांपासून लांबच राहिला हवेत.

नंतर चौथी व्यक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीत शंका घेणारे लोक. असे लोक प्रत्येक गोष्टीमध्ये शंका घेत असतात. त्यांना सर्व सर्व खोटाच वाटत असते. ते आपलेच खरे करत असतात. ते एवढे शंका खोर असतात की, त्यांना स्वतःच्या क्षमतेवर देखील शंका असते. जेव्हा तुम्ही अशा लोकांच्या सहवासामध्ये येतात तेव्हा तुमचा देखील स्वभाव असे होण्यास सुरुवात होते. म्हणून अशा लोकांपासून लांब राहणे हे आपल्यासाठी खूपच चांगले असते.

मग येते पाचवी व्यक्ती म्हणजेच दुबळ्या मनाचे लोक. असे लोक कोणत्याही गोष्टींमध्ये सहज हार मानत असतात. अशा लोकांची मानसिकता ही अपयशी होण्याचे असते. अशा लोकांचा त्यांच्या स्वतःवरच विश्वास नसतो. अशा लोकांना तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत केली तर, त्यांना त्याची किंमत नसते. म्हणून अशा लोकांपासून दूर राहणे हे आपल्यासाठी योग्य आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *