नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो आपल्या प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते, आपण त्या देवतेची मनोभावे साधना, पूजा करतो आणि अशी एक वेळ येते कि हि साधना फलास येते आणि हि देवता आपल्या घरात वास करू लागते. हि देवता जेव्हा प्रसन्न होते, जेव्हा ती देवता आपल्या घरात वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो हि देवता आपल्याला दिसू शकत नाही मात्र ह्या देवतेकडून आपल्याला काही संकेत आपल्याला मिळत असतात. असेच काही संकेत आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते कि एखादी गोष्ट अश्या पद्धीतीने घडणार आहे, आपल्याला पूर्व जाणीव होते आणि हा अंदाज खरा ठरतो. अश्या प्रकारे आपल्या भविष्यातील अंदाज आपल्याला वर्तवता येत असेल तर हा देखील एक संकेत आहे तुमच्या घरात देवी देवतेचा वास आहे व त्यांच्या कृपेनेच तुम्हाला हि दिव्य शक्ती आलेली आहे.

अजून एक मोठा संकेत तो म्हणजे, कटूंबावरती कितीही मोठे संकट येउद्यात अश्या संकट समयी तुमची तुमच्या देवावरची श्रद्धा ढळत नसेल, तुम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवत नसाल तो जर विश्वास जर अगाद राहत असेल तर हा देखील खूप मोठा संकेत असतो कि बुद्धी तुम्हाला त्या देवानेच दिली आहे, त्या देवाचा वास तुमच्या घरात आहे.

मित्रांनो आपल्याला ब्राह्ममुहूर्तावर म्हजेच पाहते जेव्हा शरीरात कंपने जाणवत असतील शरीर थोडेसे आपले थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे कि घरात देवीदेवतांचा वास आहे, ते आपल्या वास्तूत वास्तव्य करत आहेत. त्यांच्या कृपेने सर्व काही मंगल शुभच घडणार आहे.

अश्याच प्रकारे कंम्पने सूर्यास्ती समयी देखील जाणवतात, ह्या दोन वेळा आहेत सकाळी सूर्योदयाच्या अगोदर व एकदा सूर्योदयानंतर आपल्याला जर सूक्ष्म रित्या जर शरीरात कपंने जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे घरात देवीदेतेचा वास असण्याचा.

आपल्या घरातील लोकांमधील प्रेम वाढीस लागले असेल घरातील सर्व भांडणे संपून घरात सर्व लोक अगदी गुण्यागोविंदणे राहत असतील तर हा संकेत देखील घरात देवीदेवताचा वास असण्याचा असतो. काहींना स्वप्नात लहान मुलीचे दर्शन होते, एक छोटीशी मुलगी जणू महालक्ष्मी. अश्या मुलीचे जर तुम्हाला वारंवार स्वप्नात दिसत असेल तर हा एक संकेत आहे कि आपल्या घरात देवीदेवतेचा वास आहे.

आपल्या घरात अंगणात एक विशिष्ठ असा एक प्रकारचा सुगंध निर्माण होणे. घरात फुले असतील तर त्याचा सोडून आणखी एक मनमोहक सुगंध दरवळत असेल तर हा देखील एक मोठा संकेत आहे, आपल्या घरात देवीदेवतेचा वास आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *