नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं म्हणत गणपती स्थापने पासून गणपती विसर्जना पर्यंत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात गणपती चं विसर्जन केलं जातं. श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याची विशेष पूजा विधी असतो. त्याच पद्धतीने गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती मूर्तीचे विसर्जन पूजा सुद्धा केली जाते. या दिवशी विधि वत गणरायाला निरोप दिला. घरात सुख समृद्धी शांती, नांदते गणपती ची विसर्जन पूजा विधी कशी करावी याची विधि वत पद्धत पंचांगकर्ते सांगत असतात.

मात्र ज्यांना घरच्या घरी गणपती विसर्जन करायचे आहे त्यांनी ही पोस्ट शेवट्पर्यंत नक्की पहा. सर्वात आधी श्री गणेश उत्तर पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र ठेवून पूजेला सुरुवात करावी. त्यासाठी हळद, कुंकू, अष्टगंध, शेंदूर, उगाळ लेले गंध, चंदन, हार, फुलं, दूर्वा, अक्षता ने मध्य तामण, दोन पडी, ताम्हण पळी.

थांब्या आसन पाट पाणी टाकण्या साठी पाटील हे सर्व साहित्य घेऊन गणपती विसर्जन किंवा उत्तर पूजेला सुरुवात करावी. सुचिर्भूत होऊन कपाळा ला कुंकू लावा आसना वर बसा वा आणि गणपती उत्तर पूजेचा संकल्प करावा. श्री सिद्धिविनायक प्रीत्यर्थ पंचोपचार हे उत्तर पूजन करीत असत म्हणून पंचांनी पूजा सुरू करावी. गणपती साठी आणले ली दुर्वा फुले आणि फुलांचे हार सर्व गणपती समोर ठेवावे. त्यानंतर उदबत्ती लावावी.

आणि घंटी वाजवून उत्पत्ती उकळावे. त्यानंतर तूप, आसन, निरांजन लावावं, गणपती ला नैवेद्या साठी तयार केलेला मोदक लाडू, मिठाई मूर्ती समोर एका पात्रात ठेवावे. त्यानंतर पाणी वाढवून तुम्ही नैवैद्य बाप्पाला दाखवा. गणपती ला नवीन वस्त्रे अर्पण करावीत. त्यानंतर एक पळी भर पाणी ताम्हनात मध्ये सोडावे. एक फूल गंधा मध्ये टेकून गणपती च्या पाया वर व्हावे. समोर दोन पाने खारीक खोबरें सुपारी सुट्टे पैसे असा विडा मंडा वा आणि त्यावर.

थेंबभर पाणी सोडावं विसर्जना पूर्वी गणपती ची मनोभावे आरती करावी. गणपती बाप्पा ची आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणावी. गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकां बाबत गणपतीकडे क्षमा याचना करावी, गणपती च्या मूर्ती सह पूजा, साहित्य व साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात. घरात उपस्थित असलेल्या कुटुंबातील सर्वांनी गणपती ला अक्षता फुले वाहून नमस्कार करावा. नमस्कार झाल्यानंतर गणपती वर अक्षता वाह गणपती जागेवरून थोडासा हलवा वा.

मूर्ती चं विसर्जन सर्वांनी मिळून करावा. गणपती वर अक्षता टाकल्या नंतर आणि गणपती ची मूर्ती हलवल्या नंतर गणपती चं विसर्जन झालेला आहे. त्यामुळे जिथे विसर्जना साठी जाणार असाल तिथे पुन्हा आरती किंवा नैवद्य काही ही करण्याची आवश्यकता नाही, असं सांगितलं जातं. अत्यंत आवश्यकच वाटत असेल तर विसर्जनस्थळी कापूर आरती करून गणपती विसर्जन मंत्र उच्चारण करत बापा चं विसर्जन करावं आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पा ला निरोप द्यावा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *