नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!स्वामी काळात केला गेलेला हा उपाय तुम्ही केला तर तुमच्याकडे पैसा इतका येईल की तुम्ही जर हा उपाय के लात तर तुम्हाला एक करोड मिळणार म्हणजे मिळणार च तुम्ही उद्या उपाय केला तर तुम्हाला संध्याकाळी एक करोड मिळतील असा एवढा प्रचंड शक्तीशाली असा हा उपाय आहे स्वामी काळापासून चालत आलेला हा उपाय आहे नक्की तुम्ही केला पाहिजे काय आहे उपाय

चला तर जाणून घेऊयात प्राचीन काळापासून चालत आलेला हा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक तांब्याचं पात्र तुम्ही तांब्याचा कलश घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचं आहे आपल्याला एक तांब्याचं पात्र घेऊन आपल्याला त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे गंगाजल पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हालाही गंगाजल मिळवून जाईल

पुढची गोष्ट लागणार आहे ती आपल्याला उत्तर सुगंधी अत्तर देखील आपल्याला लागणार आहे पुढची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पांढरी कवडी कवड्या तुम्हाला माहिती असतील आपल्याला पांढऱ्या कवड्या देखील लागणार आहेत पाच कवड्या लागणार आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहेत पाच गोमती चक्र पुढची गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे आपल्याला कमळाच्या बिया लागणार आहेत त्या देखील आपल्याला पाच बिया लागणार आहेत या सामग्रीत लागणाऱ्या वस्तू पुन्हा एकदा सांगतो एक तांब्याचं पात्र लागणार आहे त्यासोबतच आपल्याला पाच गोमती चक्र पाच कमळा च्या बिया पाच पांढऱ्या कवड्या लागणार आहेत.

आणि आपल्याला सुगंधी अत्तर एक लागणार आहे आणि गंगाजल लागणार आहे आपल्याला हा उपाय कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता कधीही तुम्ही करू शकता शक्यतो तुम्ही सकाळीच हा उपाय करा दुपारी केला तरी चालेल पण शक्यतो सकाळी आणि दुपारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी केलात तरी सुद्धा चालेलपण जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही हा सकाळी उपाय करा आपल्याला काय करायचं आहे तर आता आंब्याचं पात्र घ्यायचं आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं गंगाजल टाकायचं आहे तुम्ही पाच ते दहा थेंब गंगाजल देखील टाकू शकता त्यानंतर आपल्याला टाकायच आहे पाच ते दहा थेंब अत्तर टाकायच आहे त्यानंतर आपल्याला पाच पांढऱ्या कवड्या टाकायच्या आहेत

त्यानंतर पाच गोमती चक्र टाकायचे आहेत आणि पाच कमळाच्या बिया ह्या देखील आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा तांब्या आपल्याला सकाळी पूजा करत असताना आपण आपल्या घरातील माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तिथे ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीकडे आराधना करायची आहे आपल्या ज्या काही पैशाच्या समस्या असतील आपल्याला जेवढे काही पैसे लागणार असतील

आणि ते मिळवण्यासाठी आपण जे काम करणार आहोत त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्ती होऊ दे आणि ते काम केल्याचा पुरेपूर मोबदला आपल्याला मिळू दे आणि पैसे येण्याच्या नवनवीन संधी आपल्याला उपलब्ध होऊ देत अशी प्रार्थना करायची आहेआणि आपल्याला नवनवीन पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊ देत अशी प्रार्थना करायची

आहे आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला कामाचा मोबदला मिळेल आपल्याला सर्व काही मिळेल त्यासोबतच आपल्याला आकस्मित धनलाभ देखील होईल अचानक पैसा येण्याचे मार्ग ओपन होतील आणि पैसा तुमच्याकडे ओढला जाईल आपोआप खेचला जाईल अशी प्रार्थना केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हे तांब्याभर पात्र घ्यायचं आहे

आणि आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्व पाणी ओतायचं आहे आणि जी काही त्या तांब्यामध्ये घातलेली सामग्री आहे या सगळ्या स्वच्छ धुऊन आपल्याला परत आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आणि हे पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी ओतायचं आहे आणि आपल्याला अंघोळ करायची आहेअतिशय पवित्र स्नान आहे हे स्नान तुम्ही केलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *