नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो. कारण या अनुभवातून तुम्हाला महाराजांची ताकत समजे. मित्रांनो, एका श्री गुरुचरित्र ग्रंथाचा पारायणा मध्ये काय ताकद असते हे तुम्हाला या अनुभवातून नक्कीच समजेल. मित्रांनो, बराचसा त्यांना महाराजांचे अनुभव पदोपदी येत असतात. त्यातील एक हा अनुभव आहे. मित्रांनो, श्री गुरुचरित्र या ग्रंथाची महती किती थोर आहे हे तुम्हाला अनुभव घेतल्या नंतर नक्कीच कळेल. हा अनुभव एका दादांनी सांगितले ला आहे. ते दादा म्हणतात ही सत्य घटना आहे जी त्यांच्या बाबतीत घडली होती ती तुम्हाला सांगतो म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाचे थोर माहिती आहे हे आपल्याला नक्कीच कळेल.

मित्रांनो, ही घटना जवळपास 35 ते 40 वर्ष जुनी असावी कारण ही सत्य घटना सांगितली होती. आम्ही ज्या वाड्यात राहत होतो त्याच्या जवळ एक जुना बंद पडलेला प्रशस्त वाडा होता आणि त्याच्या मधोमध एक भले मोठे पिंपळा चे झाड होती. तेथील मालक त्या वाड्यात राहत होती आणि कोणी भारी गुरु ही होते. तसा तो वाफ आकाश होतो. त्यामुळे तो वाडा हा बंद होता. याचे कारण म्हणजे तो आला पिशाच बाधित होता असे एका ला मिळत होती.

त्या वाड्या ची मालक आजोबांची चांगले मित्र होते आणि ते पुण्यात हाजी कधी कधी ते घरी सुद्धा यायची. एकदा बोलता बोलता त्यांनी आजोबां ना त्यांची व्यथा सांगितली. ते म्हणाले, माझा हा वाडा गेली बरीच वर्षे बंद आहे. आम्ही तिथे रहायला आलो की अनामिक त्रास होतो, भांडणे होतात कधी कधी रात्री बेरात्री चित्रविचित्र आवाज येत असे प्रकार असल्याने कोणी हवा विकत ही घेत नाही. तो काहीतरी उपाय असेल तर नक्की सांग. त्यावर आजोबा म्हणाले, ठीक आहे मी एकदा तिकडे चक्कर मारतो. मग तुला कळवतो ठरल्या प्रमाणे आजोबा तिथे जाऊन आली. तिकडे काहीतरी अमानवी शक्ती आहे हे त्यांच्या लक्षात आली.

त्यांनी त्या मित्राला बोलावून घेतले व आजोबा मनाली तुझ्या वाड्या ची चावी माझ्याकडे एक आठवडाभर ठेव. मला तिथे सात दिवसांची गुरुचरित्र पारायण करायचे आहे ते संपेपर्यंत तू तिथे जाऊ नको पारायण झाली की मी तुला बोलावीन तू मला चावी दे आणि जा पुण्याला आणि पुढे मी बघतो.चावी देऊन तो मित्र निघून गेला. आजोबांनी पारायण सुरू करण्याच्या अगोदर वाला साफ करून घेतला. पारायणं करायची जागा निवडली. तेथे गोमूत्र शिंपडून पवित्र करून घेतली व दुसरे दिवशी सकाळी लवकर तिथे पारायण करायला बसले. पाच निरंजन उत्पत्ती आणि दत्त महाराजांच्या फोटो ठेवून त्यांना बंधन करूं आसनस्थ होऊन पारायण सुरू केले.

पहिला दिवस पार पडला. दुसरा दिवस ही पार पडला. तिसरे दिवशी पारायण सुरू असताना. दोन व्यक्ती तिथे उपस्थित झाला. त्यांनी जळजळीत नजरे ने आजोबां कडे पाहिले आणि संतापून त्यांच्या वर ओरडले. हे पारायण ताबडतोब भाऊ आम्ही या पिंपळाच्या झाडां वर राहतो. आम्हाला अतिशय त्रास होत आहे. उद्या जर तू येथे दिसलास तर तुला ठार मारू हे दोन्ही ब्रह्मा संबंध होते ते आजोबां ना कळले. त्यांनी त्या दोघांना ठणकावून सांगितले. मी हे पान पूर्ण केल्या शिवाय इथून जाणार नाही. तुम्हाला जे करायचे असेल ते करा. महाराज माझ्या पाठीशी आहेत तुम्ही इथून निघून जा तरीही ते दोघे बराच वेळ नानाप्रकारच्या धमकी देऊन आजोबांची चित्त विचलित करून पारा विघ्न आणू पाहत होती.

चौथ्या दिवशी चे पारायण अर्ध्या वर आले असताना ते ब्रह्मसमंध अक्राळ विक्राळ रुपात हजर झाली. परत त्यांनी धमकावणी सुरुवात केली. तुला सांगितले होते ना तुला सांगितले होते काल परत येऊ नको आतां आज तो जिवंत परत जाणार नाही याची आम्ही खात्री देतो. उठ आता जागेवरून आजोबांनी त्या नं तेच उत्तर दिले. तुम्हाला जे वाटेल ते करा महाराज आहेत ते तुमचा समाचार बघ ते मला माझ्या जीवा ची पर्वा नाही आणि त्यांनी पुन्हा पारा पुढील अध्याय वाचन एक मोठा ने सुरू केले. त्या क्षणी ते दोघे तेथून अदृश्य झाली.

पाचव्या दिवशी पारायण सुरु असताना ते योगी मनुष्य रूपात इथून लांबा वर बसून ते पार एक लागली. आजोबा मोठ्या ने वाचत होती पण त्यांनी आता धमकी देणे वगैरे बंद केले. सहाव्या दिवशी पण ते दोघेही दूर बसून पान पूर्ण एक अट होती. आता काही धोका नव्हता. सातव्या दिवशी पारायण समाप्त झाले आणि. उद्यापन झाली. तसेच ते दोघे आजोबांच्या जवळ आहे आणि मनाली धन्य आहेस तू आमच्या धमक्यांना घाबरून पळून गेला नाही नाही तर आम्ही तुझा जीव घेतला असता तुझ्या मुळे आमच्या युनिट तून सुटका झाली पाहिजे तो वर माग मी तुझी इच्छा पूर्ण करू.

आजोबा म्हणाले, माझ्या पाठीशी महाराज असल्याने मला काही कमी पडत नाही. काही द्यायचे असेल तर मला तुमचा आशीर्वाद द्या आणि तुमच्या मार्गा ला तुम्ही गुंजाळ दोघा ने आशीर्वाद दिला तुला तुझ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही आता आम्ही जा असे म्हणून ते दोन्ही. अदृश्य झाले आणि मित्रा नो, अशाप्रकारे तो वाडा विषयाच्या भाजी तून मुक्त झाला. तेथे एका प्रकारची चैतन्य नांदू लागली झालेला सगळा प्रकार आजोबांनी त्या मित्राला सांगितल्या वर त्या लाही आनंद झाला. त्यांनी आजोबांची खूप आभार मानले तर मित्रांनो असा आहे. श्रीगुरुचरित्र पाण्याचा महिमा 20 कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागल्यास घरे सोडून ही दत्तमहाराजांना वर दृढ श्रद्धा ठेवल्यास तुमचे कोणी ही काही वाईट करू शकत नाही आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा अनुभव नक्कीच आवडला असेल

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *