नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! घराची सजावट करण्यासाठी आपण कितीतरी वस्तू वापरात आणतो परंतु त्या नादात नकळतच आपण अशा काही वस्तूही वापरतो की ज्यामुळे आपल्या कुटुंबातील सुखशांती निघून जाते. म्हणून घराची सजावट करताना वास्तुशास्त्रामध्ये लक्ष ठेवणे खूपच आवश्यक आहे.किचन, लिविंग रूम, बेडरूम बरोबरच घराच्या मुख्य दरवाजा बाहेर लावलेल्या वस्तूंमुळे देखील आपल्या आयुष्यावय चांगला किंवा वाईट प्रभाव पडतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्या घरामध्ये चुकूनही ठेवू नये.

वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू ठेवल्यास घरात भांडण वाढतात. तसेच तंटे होतात. घरातील व्यक्ती आजारी पडण्या बरोबरच पैशांची चणचण भासायला सुरुवात होते.चला तर मित्रांनो आता आपण पाहुयात या कोणत्या वस्तू आहेत. ज्यांच्या घरात असण्यामुळे आपले भाग्य दुर्भाग्यामध्ये बदलून जाते.

.यामध्ये पहिली वस्तू म्हणजे काटेरी वनस्पती.. या प्रकारात मोडणारी झाडे घरात लावल्यास घरातील व्यक्तींची मानसिक स्थिती खराब होते. त्या घरातील व्यक्तींना त्यांचे भाग्य साथ देत नाही. त्याबरोबरच ज्या झाडांमधून पान तोडल्यास दूधासारखा द्रव निघतो अशी झाडेही घरात किंवा घराच्या आसपास नसावीत.

दुसरी वस्तू म्हणजे कोणत्याही प्रकारची अडगळ, किंवा तुटलेले फुटलेले सामान.. काही व्यक्तींना जुन्या फुटलेल्या वस्तु सांभाळून ठेवण्याची आवड असते. परंतु या जुन्या वस्तू आपल्या आयुष्यात नकारात्मक उर्जा निर्माण करत असतात फुटलेल्या वस्तु फुटलेला आरसा अशा वस्तू लगेच बाहेर टाकून द्याव्यात.आणि

तिसरी वस्तू म्हणजे बंद पडलेलं घड्याळ.. जर घरामध्ये बंद झालेले घड्याळ किंवा खराब घड्याळ असेल त्यामुळे घरातील सदस्याचे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही. म्हणून बंद घड्याळ असेल ते दुरुस्त करा नाहीतर सरळ टाकून तरी द्या.

चौथी वस्तू म्हणजे जुनाट फाटलेले कपडे.. जर घरात जुने आणि जर घरात फाटके कपडे असतील त्यातूनही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. तेच नाही तर घरातील फाटलेल्या कपड्या मुळे मनात वाईट विचार येतात म्हणून जुने आणि वापरात नसलेले कपडे एखाद्या गरजूला देऊन टाकावे.

पाचवी वस्तू म्हणजे कोळ्याचे जाळे घरात जाळे कधीच लागू देऊ नये त्यामुळे घरातील सदस्य जाळ्यात अडकतात.जाळ्यांमुळे तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलून जातात तसेच वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा दुकानात जाळे लागलेले अशुभ मानले जाते. व त्यामुळे वास्तु दोष निर्माण होतात

सहावी वस्तू म्हणजे हिंसक चित्र किंवा फोटो घर सजवताना पण निराळ्या चित्रांचा पेंटिंगचा वापर करतो. परंतु डूबणारे जहाज हिंसक प्राण्यांचे फोटो युद्धाचे फोटो किंवा दुःखद घटना चे फोटो असे फोटो घरात घरात लावू नये. त्यामुळे ही मन नेहमी अस्वस्थ व हिंसक राहते घरात नेहमी निराशेचे वातावरण राहते. सातवी वस्तू म्हणजे देव देवतांचे तुटलेल्या मुर्त्या तडे गेलेले फोटो तसेच फाटलेले फोटो असे घरात ठेवणे नये.यामुळे आर्थिक हानी होते म्हणून अशा फोटोना किंवा मूर्तींना लगेच पाण्यात विसर्जित करून द्यावे देवी-देवतांचे खूप फोटो आणि मूर्ती लावून नये. त्याचबरोबर त्यांना त्यांचे योग्य स्थानावर ठेवावे एकाच देवाचे तीन फोटो किंवा मूर्ती असतील तर तोही वास्तुदोष समजला जातो घरात वापरात नसलेले जुने भंगार सामान साठवून ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते व पितृदोष ही लागतो म्हणून भंगार वापरात नसलेले सामान फर्निचर लगेच घराबाहेर काढावे.

आपल्या पाकिटात आपण चाव्या काहीतरी चिठ्ठ्या असे काही काही ठेवलेले असते यामुळे लक्ष्मी पाकिटात टिकत नाही.या वस्तू निगेटिव ऊर्जा उत्पन्न करतात म्हणून पाकीट नेहमी स्वच्छ व नीटनेटके असावे. त्यात पैशाने व्यतिरिक्त इतर कोणतेही सामान ठेवू नये. पाकीट जर फाटले असेल जुने झाले असेल तर तर ते बदलून नवीन पाकीट घ्यावे त्याचप्रमाणे घरातील तिजोरी तुटली असेल खराब झाली असेल. तर तीही बदलावे तिजोरीत आहे तुम्ही पैसे डाग दागिने चेक बुक पासबुक लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र अशा वस्तू ठेवू शकता परंतु सर्वच कागदपत्रे तिजोरीत ठेवू नयेत. आपला दाखला व डॉक्युमेंट साठी दुसरी जागा असावी पैशाशी संबंधित कागदपत्रे फक्त तिजोरी ठेवावीत.काही घरांमध्ये पुस्तके व फाइल ठेवण्यास कप्पे कप्पे केलेले असतात त्यांना दार किंवा काच नसते. म्हणजेच ते उघडे असते परंतु असे उघडे कपाट आपल्या जीवनात खूप अडचणी निर्माण करतात. त्याशिवाय या कपाटा मुळे पैसा पाण्यासारखा खर्च होतो म्हणून असे उघडे कपाट असेल त्याला लगेच दार बसून घ्या.
आपण घरात देवाला फुले वाहतो त्या दिवशी देव पूजा झाली ती फुले काढून जमा करून ठेवतो आणि कधीतरी पाण्यात विसर्जित करतो परंतु यामुळे घरात निगेटिव ऊर्जा निर्माण होते. ही फुले लगेच पाण्यात प्रवाहीत करावे घरात साठवून ठेवू नयेत.किंवा एखाद्या झाडाच्या पायथ्याशी टाकावे आपल्या घराला किंवा दुकानाला कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून आपण लिंबू व मिरच्या लावतो लिंबू व मिरची ही प्रत्येक शनिवारी बदलावे व रविवारी पाण्यात विसर्जित करावे. नाहीतर याचे परिणाम उलट दिसायला लागतात आपल्या घरामध्ये ऍसिड फिनाईल औषधे गोळ्या कीटक नाशक विषारी खडू टायलेट क्लीनर डास मारण्याचे औषध अशा कितीतरी वस्तू पडलेल्या असतात घरातील वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या असतात. परंतु या सर्व वस्तू नकारात्मकता स्वतःकडे आकर्षित करतात.म्हणून या सर्व वस्तू एकाच ठिकाणी एका बंद लोखंडी बॉक्स मध्ये किंवा कपाटात ठेवाव्यात पण बेडरूम व किचन मध्ये हा बॉक्स कधी ठेवणे नये. महिलांची जुनी झालेली पोलिष निघून गेलेली ज्वेलरी तुटलेल्या बांगड्या डायमंड निघून गेलेले अंगठ्या तुटलेले हार अशा जुनी पर्स व आपल्या गप्पा पूर्णपणे भरलेला असतो कधीतरी कामे पडेल. असे म्हणून आपण कितीतरी वस्तू जमा करून ठेवतो परंतु नवीन ड्रेस किंवा काही घेतले तर त्यावर नवीन ज्वेलरी बाकी वस्तू घेतल्या जातात व जुने सामान तसेच पडून राहते यातूनही घरात निघते ऊर्जा पसरत राहते विशेषत्वाने स्त्रिया साठी जास्त हानिकारक आहे.आपल्या घराच्या आसपास सुकलेले झाड असेल एखाद्या फॅक्टरीतून निघणारा धूर अशा नकारात्मक वस्तू असेल तर नेहमी नेहमी त्याचे दर्शन होणार नाही. त्या वस्तू नजरेस पडणार नाही अशी सुविधा करावी जसे दाराला पडदा लावणे खिडकी असेल तर शक्य तर बंद ठेवणे असे करून त्यांचा दुष्परिणाम टाळू शकतो. त्यामुळे आपल्या कामात अडथळे निर्माण होऊ शकता व आपले चांगले चालत असलेले काम अचानक बंद पडू शकते.

घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ व नीटनेटके असावे घराचा मुख्य दरवाजा उंभरता शक्यतो लाकडी व उंच असावा म्हणजे बाहेर घरात येणार नाही.घरातील बाहेर घाण कचरा घरात देतो त्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घराबाहेर तुळशीचे रोप जरूर असावे त्याचबरोबर घराचा नैऋत्य कोपरा नेहमी प्रकाश मे असावा तेथे कधीही अंधार असू नये. वायव्य कोपऱ्यात प्रखर उजेडाचा बल्प लावू नये तुळशीजवळ रोज सायंकाळी दिवा जरूर लावावा‌.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *